sharad pawar

शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार

 माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

Jan 25, 2017, 05:25 PM IST

...जेव्हा शरद पवारांना मिळालं जुन्या मित्राचं निमंत्रण!

कुशल नेतृत्त्व आणि मुत्सद्दी राजकारणी अशी ओळख असणाऱ्या शरद पवारांचा आणखी एक नवा पैलू समोर आलाय. 

Jan 18, 2017, 07:38 PM IST

पवारांच्या आशीर्वादानं तटकरे कुटुंबाचं मनोमिलन

शरद पवारांनी केलेल्या मध्यस्थीनंतर अखेर तटकरे कुटुंबीयांचं मनोमिलन झालंय.

Jan 18, 2017, 07:15 PM IST

नोटबंदीचा निर्णय चांगला असला तरी नियोजन चुकलं - शरद पवार

सध्या सरकारचं धोरण सहकार चळवळीला पोषक आहे का असा विचार करण्याची वेळ आली आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

Jan 17, 2017, 10:29 AM IST

तटकरे बंधूमधील वाद संपवण्यासाठी शरद पवार सरसावले

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे बंधू अनिल तटकरे यांच्यातील वाद संपवण्यासाठी आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सरसावलेत. या दोघांनाही पवारांनी बारामतीला बोलावलं आहे.

Jan 17, 2017, 10:16 AM IST

शरद पवार रमले जुन्या आठवणींमध्ये

शरद पवार हे अनेकांना न समजलेलं कोडं, हे कोडं सोडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण त्यात कुणालाही यश आलेलं नाही.

Jan 16, 2017, 11:00 PM IST

नोटबंदीचे ऑपरेशन यशस्वी पेशंट डेड - शरद पवार

 देशात काळा पैशाची समस्या होती, काळा पैसा चलनातून हद्दपार व्हायला हवा अशी भूमिका सर्वांची होती, पण त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नसल्याने ऑपरेशन यशस्वी पण पेशंट डेड अशी अवस्था झाल्याची उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. 

Jan 12, 2017, 09:15 PM IST

मुंबईत शोध मराठी मनाचा संम्मेलनाचे पवारांच्या हस्ते उद्घाटन

जागतिक मराठी अकादमी आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ  आयोजित शोध मराठी मनाचा या संम्मेलनाचं उद्घाटन मुंबईत माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले.

Jan 7, 2017, 10:05 PM IST

पवारांविरोधातली अण्णांची याचिका हायकोर्टानं फेटाळली

सहकारी कारखान्यांमध्ये घोटाळा झाला असून यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचा समावेश असल्याचा आरोप अण्णा हजारेंनी केला होता.

Jan 6, 2017, 11:17 PM IST

शरद पवारांनी सुरू केली पक्षात स्वच्छता मोहीम

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षांतर्गत  स्वच्छता मोहीम हाती घेतलीय..  गुन्हेगारी पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच नाही तर त्यांना  पक्षात आवताण धाडणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा पवारांनी दिलाय.  छबु नागरेच्या  कारवाईतून थेट भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांवर हल्ला चढविल्याचे बोलले जातंय..

Jan 6, 2017, 08:18 PM IST

शरद पवारांचा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न

शरद पवारांचा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न 

Jan 6, 2017, 03:28 PM IST

पवारांनी घेतली नरेंद्र मोदींच्या वक्तव्यांची फिरकी

 छातीच्या वक्तव्याचीही खिल्लीही उडवली. तर काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नोटाबंदीवरून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती. 

Jan 5, 2017, 04:53 PM IST

नोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका

नोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका

Jan 5, 2017, 04:33 PM IST