sharad pawar

किल्लारी महाप्रलंयकारी भूकंपाला 25 वर्षे पूर्ण..मुख्यमंत्री, पवार एका व्यासपीठावर

३० सप्टेंबर १९९३... लातूर जिल्ह्यातील किल्लारी इथं महाप्रलंयकारी भूकंप होऊन हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. याच दुर्घटनेला २५ वर्षे पूर्ण झालीत. भूकंपग्रस्तांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि १९९३ मधील तत्कालीन मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे किल्लारीत एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

Sep 30, 2018, 02:45 PM IST

पवारांची कोणाला क्लिनचिट नाही, अन्वर यांची समजूत काढू - भुजबळ

'तारिक अन्वर यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा, समजूत काढू'

Sep 29, 2018, 06:00 PM IST

राफेल आणि मोदींची बाजू : गोंधळाचं राजकारण निर्माण करण्यात पवारांची हातोटी - शिवसेना

भाजपला सल्ला देताना महिनाभराने पवारांचं खरं मत बाहेर येईल.

Sep 29, 2018, 05:26 PM IST

मोदी, भाजप यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही - राष्ट्रवादी

राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही.

Sep 28, 2018, 09:41 PM IST

तारिक अन्वर यांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया

कुणीतरी वावड्या उठवल्यामुळे तारिक अन्वर यांनी पक्षाचा राजीनामा दिला

Sep 28, 2018, 08:44 PM IST

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या तारिक अन्वर यांना पटेल यांनी सुनावले

तारिक अन्वर यांनी पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर पवारांचे जवळचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अन्वर यांना जोरदार टोला लगावलाय.  

Sep 28, 2018, 05:32 PM IST

उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला कोणाचा विरोध नाही : शरद पवार

 खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला साताऱ्यातून कोणाचा विरोध आहे का? पाहा काय म्हणाले पवार.

Sep 25, 2018, 07:34 PM IST

शरद पवार खोटारडे; प्रकाश आंबेडकरांचा पलटवार

शरद पवार यांच्याशी आपले कधीच संबंध नव्हते.

Sep 24, 2018, 06:28 PM IST

साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पक्षांतर्गत मोर्चेबांधणी; 'या' नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी आपली उमेदवारी शाबूत ठेवण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर सोमवारी उदयनराजेंचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी असणारे शिवेंद्रराजेसिंह भोसले, रामराजे निंबाळकर आणि शशिकांत शिंदे बारामतीमधील पवारांच्या गोविंदबाग या निवासस्थानी दाखल झाले. 

Sep 24, 2018, 04:52 PM IST

उदयनराजे चुकून शरद पवारांच्या गाडीत बसले आणि मग...

राजकारणाची. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यात आज खासदार उदयनराजे एकीकडे आणि पक्षाचे अन्य नेते दुसरीकडे असं चित्र दिसलं.

Sep 22, 2018, 07:26 PM IST

पवारांनी फसवा-फसवी केली तर बघून घेऊ - उदयनराजे भोसले

...जेव्हा उदयनराजे अनावधानानं पवारांच्याच गाडीत बसतात

Sep 22, 2018, 11:44 AM IST

प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेला शरद पवार यांचं प्रत्युत्तर

भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sep 21, 2018, 11:02 PM IST

राम मंदिरबाबत भागवतांचे वक्तव्य हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे - पवार

राम मंदिरबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे आहे.

Sep 21, 2018, 06:11 PM IST

काँग्रेससोबत जायला प्रकाश आंबेडकर तयार, पण राष्ट्रवादीबद्दल आक्षेप

एमआयएमसोबत युती केल्यानंतर आता भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसलाही सोबत घेण्याचे संकेत दिले आहेत.

Sep 20, 2018, 04:25 PM IST