sharad kelkar struggle

एकेकाळी फक्त 25 रुपयांवर शरद केळकर घालवायचा दिवस; अभिनेत्याच्या संघर्षाची काहाणी ऐकून तुमचेही डोळे पाणावतील

. अभिनेता शरद केळकर सध्या त्याच्या करिअरच्या उंचीवर आहे. त्याच्य प्रत्येक पात्रात तो जीव ओतून काम करतो. त्याच्या प्रेत्यक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. लक्ष्मी सिनेमा शरदने ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. 

Apr 2, 2023, 07:47 PM IST