shanon

माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा तिसरा विवाह

भारताचे माजी कर्णधार मोहमद्द अझरुद्दीन आणि त्यांची मैत्रीण शेनन यांचे जवळचे संबंध आता नात्यात बदलले आहेत. मोहम्मद अझरुद्दीन शनिवारी त्यांचा ड्रायव्हर जान मोहम्मद यांच्या कुटुंबांचे सात्वंन कऱण्यास गेले होते. मोहम्मद यांच्या ड्रायव्हरचे सप्टेंबरमध्ये निधन झाले होते. यावेळी अझरुद्दीन यांच्यासह शेननही उपस्थित होती. 

Dec 20, 2015, 12:11 PM IST