महाराष्ट्रातील 'या' गावात घराला ना दरवाजे, ना टाळे!
Shani Shingnapur:महाराष्ट्रात असंही एक गाव आहे, जिथे कधीच चोरी होत नाही. आम्ही नाही तर त्या गावातील लोकंच असं सांगतात. महाराष्ट्रातील शनि शिंगणापूर हे ते ठिकाण आहे. या गावाचे रक्षण स्वत: शनिदेव करतात, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या कारणामुळे येथील कोणत्या घरात दरवाजा दिसणार नाही. घरांव्यतीरिक्त येथे दुकान, बॅंकांनादेखील टाळे नसते. गावकऱ्यांची शनिदेवावर खूप श्रद्धा आहे. शनिदेव आपल्या घर आणि गावाची रक्षा करतात, असे गावकरी मानतात. याच आस्थेमुळे येथे आजही घरांमध्ये दरवाजे नसतात.
May 15, 2024, 04:19 PM ISTShani Dev: शनीची पीडा टाळण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर करा हे काम, पाहा चमत्कार!
Shani Aarti In Marathi : शनिदेवाच्या वक्र दृष्टीतून वाचण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर हे काम केल तर सर्व दुःखातून तुमची सुटका होईल. या दिवशी शनिदेवाची उपासना केल्याने शनीची महादशी आणि शनीची वाईट नजर यापासून भक्तांना आराम मिळतो.
Oct 22, 2022, 01:07 PM ISTशनी शिंगणापूर वादावर अंतरिम आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
Jan 28, 2016, 12:15 PM ISTबीड : पंकजा मुंडे शनिशिंगणापूरवर बोलणे टाळले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2015, 12:44 PM ISTशनिमहाराजांना दोन कोटींचा सोन्याचा मुखवटा
शिर्डीच्या साईबाबांप्रमाणेच आता शनि शिंगणापूर येथील जागृत आणि स्वयंभू मूर्ति असलेल्या शनि देवाला प्रथमच किमती वस्तूचं दान करण्यात आलं आहे. साडे चार किलो वजनाचा सोन्याचा मुखवटा एका शनि भक्ताने शनिदेवाला अर्पण केला आहे.
Jun 7, 2012, 09:52 AM IST