shani sadesati

Shani Vakri: 2024 मध्ये शनी चालणार वक्री चाल; 'या' राशींच्या घरी येणार पैशांचा पाऊस

Shani Retrograde 2024:  कर्माचा दाता असलेल्या शनिची वक्री गती प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकू शकते. 29 जून 2024 रोजी शनि वक्री होणार आहे आणि 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत या स्थितीत राहील. शनीच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात आनंद येणार आहे

Nov 20, 2023, 10:40 AM IST

Saturn Transit : 2025 पर्यंत 'या' राशीच्या लोकांना शनिदेव देणार अमाप संपत्ती

Saturn Transit : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार न्यायदेवता शनिदेवाने या वर्षाच्या सुरुवातीला स्वगृही कुंभ राशीत प्रवेश केला आहे. आता मार्च 2025 मध्ये शनिदेव थेट राशीत संक्रमण होणार. यामुळे काही राशींना 2025 पर्यंत धनलाभ होणार आहे. 

Nov 10, 2023, 03:14 PM IST

Shani Dev Upay : 'या' 15 उपायांनी शनिदेवाला प्रसन्न करा; संकटं आजुबाजूला फिरकण्याची शक्यता कमीच

Shani Dev Upay : जीवनात येणारे अडथळे दूर करताना प्रयत्नांसोबतच त्याला अध्यात्म आणि मान्यतांचीही जोड दिली जाते. शनि साडेसातीतही तुम्ही शनिदेवाची कृपा कशी मिळवू शकता, पाहा... 

 

Jul 8, 2023, 02:56 PM IST

शनीची साडेसाती सुरु होण्याआधी मिळतात हे संकेत; वेळीच व्हा सावध

शनीची साडेसाती मागे लागली की आयुष्यात अनेक अडचणी येतात.19 मे रोजी शनी जयंती आहे. शनी जयंती दिवशी काही उपाय केल्यास  शनीची साडेसातीच्या त्रासाचा प्रादुर्भव कमी होतो. तसेच  शनीची साडेसाती सुरु होण्याआधी याचे संकेत मिळतात. यामुळे वेळीच सावध व्हावे. 

May 13, 2023, 10:43 PM IST

Shani Gochar 2022: शनिदेवांचा अखेर मकर राशीत प्रवेश! चिंता नको हे उपाय करा

आज शनिदेवांनी मकर राशीत प्रवेश केला असून ऑक्टोबरपर्यंत वक्री असणार आहेत.

Jul 12, 2022, 12:18 PM IST

Shanidev: उद्यापासून 'या' पाच राशींवर असेल शनिदेवांची नजर, सहा महिने सांभाळून राहा!

शनिदेव सध्या कुंभ राशीत असून वक्री स्थितीत आहे. शनिदेव आता मकर राशीत प्रवेश करेल.

Jul 11, 2022, 01:15 PM IST

Shani Gochar 2022: 12 जुलैला शनिदेव करणार मकर राशीत प्रवेश, 'या' राशींची अडीचकीपासून होणार मुक्ती

शनि, राहु आणि केतु या ग्रहांच्या गोचर म्हटलं की, भल्याभल्यांना घाम फुटतो. शनि आपल्या राशीला नको, असं प्रत्येकाला वाटत असतं.

Jul 3, 2022, 01:34 PM IST

12 जुलैपासून शनिदेव होणार वक्री, 189 दिवस 'या' राशींना करावा लागेल अडचणींचा सामना

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. यात शनि, राहु-केतु आणि मंगळ या ग्रहांच्या राशी बदलांना विशेष महत्त्व आहे.

Jun 12, 2022, 12:34 PM IST

Shani Rashi parivartan 2022 : येत्या काळात या राशीला शनीची साडेसाती अटळ, कठीण प्रसंगात हे उपाय ठरणार तारणहार

शनीची पुढील राशी 29 एप्रिल 2022 ला बदलत आहे. शनी राशी परिवर्तनामुळे शनीची महादशा ३ राशींवर सुरू होईल. पण, इतर ३ राशींवरही वाईट परिणाम होईल.

Apr 28, 2022, 10:28 AM IST

शनीच्या साडेसातीपासून वाचण्यासाठी कोणता रुद्राक्ष घालणे असते शुभ?

रुद्राक्ष ही एकमेव गोष्ट आहे जी ग्रह नियंत्रण आणि मंत्रजपासाठी उत्तम मानली जाते. याशिवाय रुद्राक्षाच्या वापराने शनीची वेदनाही शांत होऊ शकते. यासोबतच रुद्राक्षाचा वापर करून शनिदेवाची विशेष कृपा मिळवता येते.

Jan 4, 2022, 10:28 PM IST

या दिवसापासून सुरु होणार शनीची उलटी चाल, या राशींच्या लोकांवर पडणार प्रभाव

साडेसातीचा प्रभाव कोणत्या राशींवर पडणार

May 1, 2021, 03:19 PM IST