Shani Gochar : शनिच्या स्थितीबदलामुळे 'या' लोकांचं भाग्य सोन्यासारखं चमकणार, 2027 पर्यंत नशिबाची साथ
Shani Gochar : कर्मदाता शनिदेव सध्या स्वगृही कुंभ राशीत विराजमान असून मार्च 2025 पर्यंत तो या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर मीन राशीत गोचर केल्यानंतर 2027 पर्यंत चार राशी भाग्य सोन्यासारखं चमकणार आहे.
May 17, 2024, 11:01 AM ISTShani Nakshatra Gochar : 30 वर्षांनंतर शनिदेव पूर्वाभाद्रपद नक्षत्रात गोचर, पुढील 4 महिने 'या' राशींवर बरसणार धनवर्षाव?
Shani Nakshatra Gochar : शनिदेव आज सकाळी 8.07 मिनिटापासून पूर्वाभाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात विराजमान आहेत. येत्या 18 ऑगस्टनंतर शनिदेव वक्री चाल चालणार आहे. त्यामुळे पुढील चार महिने काही राशींवर धनवर्षाव होण्याची शक्यता आहे.
May 12, 2024, 11:41 AM ISTShani Uday: 30 वर्षांनी कुंभ राशीत शनीचा होणार उदय; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळणार यश
Shani Planet Uday 2024: सूर्य कुंभ राशीत पोहोचल्यामुळे शनि अस्त झाला आहे. येत्या 17 मार्च रोजी शनीचा उदय होणार आहे.
Feb 21, 2024, 09:06 AM ISTShani Asta : 30 वर्षांनंतर कुंभ राशीत शनि अस्त! 'या' राशींच्या लोकांना अच्छे दिन तर 'या' लोकांसाठी घातक
Shani Asta : तब्बल 30 वर्षांनंतर कर्मदाता आणि न्यायदेवता शनि कुंभ राशीत अस्त झाला आहे. त्याचा परिणाम 12 राशींच्या लोकांवर होणार आहे. काही जणांसाठी शनि अस्त शुभ तर काहींसाठी घातक ठरणार आहे.
Feb 11, 2024, 08:14 AM IST2024 च नाही तर 2025 मध्येही 'या' राशींवर राहणार शनीदेवाची कृपा; पैशांच पडेल पाऊस
यावर्षी 2024 मध्ये शनीदेव जवळपास 3 वेळा आपला मार्ग बदलणार आहे. जे फार महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.
Jan 27, 2024, 04:02 PM IST
Shani Dev 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर शनिदेव तयार करणार केंद्र त्रिकोण राजयोग! 'या' 3 राशींना 2024 मध्ये पैसाच पैसा
Kendra Trikon Rajyoga 2024 : कुंडलीमध्ये शनिदेवाच्या कृपेने केंद्र त्रिकोण योग तयार होणं अत्यंत भाग्यशाली मानलं जातं. या राजयोगामुळे अनेक फायदे होतात.
Dec 17, 2023, 02:36 PM ISTशनिदेव 2025 पर्यंत 'या' राशींसाठी डोकेदुखी, तुमची रास यात आहे का?
Shani Dev : शनिदेव हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात महत्त्वाचा ग्रह असून त्याचा परिणाम प्रत्येक राशीवर होतो. शनीची दशा आणि शनीची साडेसातीची प्रत्येकाला भीती वाटते. 4 नोव्हेंबरला शनिदेव आपली चाल बदलणार आहे. त्यामुळे पुढील दोन वर्ष काही राशींसाठी त्रासदायक ठरणार आहे.
Oct 4, 2023, 05:42 AM IST