shani mangal yuti 2024

Shani Mangal Yuti: होळीपूर्वी होणार मंगळ-शनीची युती; 'या' राशींना मिळू शकतं प्रत्येक कामात यश

Shani Mangal Yuti: 15 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 05:42 वाजता कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी शनी ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत कुंभ राशीमध्ये शनि आणि मंगळाचा संयोग आहे. 

Mar 13, 2024, 03:39 PM IST

Shani-Mangal Yuti: 30 वर्षांनंतर होणार शनी-मंगळ युती; 'या' राशींवर होणार धनवर्षा

Shani And Mangal Conjunction In Kumbh: शनी आणि मंगळाच्या संयोगाने काही राशींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत. यावेळी आर्थिक फायदा होणार असून कुटुंबात सर्वकाही ठीक होणार आहे. 

Feb 2, 2024, 10:04 AM IST

Shani-Mangal Yuti: 30 वर्षांनंतर शनी-मंगळाची होणार युती; 'या' राशींवर पैसा बरसण्याची शक्यता

Shani And Mangal Conjunction In Kumbh: 2024 मध्ये शनी आणि मंगळाचा संयोग होणार आहे. हे संयोजन सुमारे 30 वर्षांनी तयार होणार आहे. शनिदेव सध्या कुंभ राशीत असल्याने मंगळ देखील 2024 च्या सुरुवातीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 

Dec 21, 2023, 07:25 AM IST