shampoo

आठवड्यात किती वेळा केसांना Shampoo लावावा?

आठवड्यातून किती वेळा केस धुवायला हवे हा प्रश्न आजही अनेकांना सतावतो. त्याचं कारण अनेकांना वाटणारी भिती आहे की रोज केस धुतले की केस गळती होऊ शकते. 

Aug 19, 2024, 05:52 PM IST

तुम्ही वापरत असलेल्या शॅम्पूमुळे कॅन्सरचा धोका? एफडीएची शॅम्पू उत्पादक कंपन्यांना नोटीस

एफडीएनं नोटीस बजावल्यानंतर युनिलिव्हर कंपनीने डव, ट्रेसमेसहीत अनेक प्रसिद्ध ब्रँडसचे ड्राय शॅम्पू बाजारातून परत मागवले आहेत. 

Oct 29, 2022, 05:39 PM IST

Dry Shampoo : शॅम्पूमुळे कॅन्सर! तुम्ही तर हा शॅम्पू वापरत नाही ना?

shampoo causing cancer : तुम्ही देखील ड्राय शॅम्पू वापरत असाल तर आताच सावध व्हा. कारण या शॅम्पूमुळे कॅन्सर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जागतिक FMCG दिग्गज Unilever Plc ने ड्राय शॅम्पूचे काही लोकप्रिय ब्रँड परत मागवले आहेत. 

 

Oct 26, 2022, 10:56 AM IST

Shampoo नं केस धुताना 'या' चूका टाळा, नाहीतर...

शॅम्पूनं केस धुताना नेमकी काय काळजी घ्यावी? 

Sep 30, 2022, 11:15 AM IST

केसांना लावा मुलतानी माती... स्ट्रेटनिंग करण्याची गरजच भासणार नाही...

केसांच्या समस्येत सुद्धा मुलतानी मातीचा वापर तुम्ही करू शकता आणि सुंदर केस मिळवू शकता

Jul 24, 2022, 06:56 PM IST

आता रेशन दुकानात धान्याशिवाय चहा, कॉफी, साबण, शाम्पू आणि बरंच काही...

 सर्व सामान्य लोकांसाठी एक दिलासादायक बातमी. आता रेशन दुकानात (Ration Shop) अनेक वस्तू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Nov 19, 2021, 11:05 AM IST

विराट कोहलीने 'त्या' जाहिरातीचे मानले आभार

अनुष्काच्या पहिल्या भेटीची आठवण 

Nov 25, 2019, 01:51 PM IST

जॉन्सन एन्ड जॉन्सन 'बेबी केअर शॅम्पू'मुळे कॅन्सरचा धोका, बाजारातून परत मागवले

'जॉन्सन एन्ड जॉन्सन'  ही कंपनी हिमाचल प्रदेशात 'बद्दी'मध्ये अनेक उत्पादन तयार करते

Apr 1, 2019, 03:41 PM IST

केस लांब, दाट आणि मजबूत होण्यासाठी शॅम्पूत मिसळा हे पदार्थ!

सौंदर्य खुलवण्यात केसांचा मोठा वाटा असतो.

Apr 26, 2018, 01:36 PM IST

या उपायाने केसांतील कोंडा होईल दूर

थंडीमध्ये बहुतेकांना केसात कोंडयाची समस्या उद्भवते. यासाठी तुम्ही अनेक उपाय केले असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला किचनमधील असा उपाय सांगणार आहोत ज्या उपायाने तुमच्या केसातील कोंडा दूर होईल.

Dec 30, 2016, 10:28 AM IST

रोजच्या काही सवयी... ज्यामुळे आपणच बनतोय आपल्या केसांचे शत्रू!

केसांना अधिक सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळी प्रोडक्टसचा वापर आपण विचार न करता सर्रास करत असतो.

Aug 1, 2015, 01:13 PM IST