shahrukh khan

Gauri Khan च्या भावानं Shahrukh Khan वर रोखली बंदूक!

गौरीच्या भावानं असं का केलं जाणून घ्या...

Oct 8, 2022, 05:26 PM IST

काजोल, रवीना, माधुरी बनली आई तर सलमान, अक्षय आणि शाहरुख आजही तरुण; त्यांचा या सुंदर अभिनेत्रीसोबत रोमान्स

Actors on Screen Romance with Young Actress: काजोल, तब्बू, माधुरी असे की रवीना...एक वेळ अशी होती की प्रत्येकांच्या दिलावर या अभिनेत्री राज करत होत्या. मात्र, आज या अभिनेत्री ऑन स्क्रीन आईच्या भूमिकेत दिसून येत आहेत. मात्र, शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय खन्ना पहिल्यापेक्षा अधिक स्मार्ट दिसत आहेत. ते आता बॉलिवूडमध्ये येणाऱ्या नवोदीत अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना पाहायला मिळत आहेत. 

Oct 7, 2022, 03:47 PM IST

Shahrukh Khanसोबत दिसणारा मुलगा आहे टॉपचा अभिनेता;याचा पत्नीसोबत किंग खानचे अनेक रोमँटिक चित्रपट

Guess Who : सध्या सोशल मीडियावर किंग खान शाहरुख खान यांचा अशोका चित्रपटातील फोटो व्हायरल होतो आहे. त्यात दोन लहान मुलं दिसतात आहे ज्यातील एक मुलगा आजचा टॉपचा अभिनेता आहे. 

Oct 7, 2022, 03:12 PM IST

'पार्टीत शाहरूख खानच्या तशा वागण्यामुळं आम्हाला रस्त्यावरच...' रितेश देशमुखच्या वक्तव्यावरून एकच खळबळ

असेच अनेक मोठंमोठे सेलिब्रेटी आहेत जे स्वतःहूनच त्यांच्या घरी बॉलीवूड मंडळींसाठी पार्टीचे आयोजन केले जाते.

Oct 5, 2022, 06:05 PM IST

दिपवीर सोडा, या सर्व कपल्सच्या विभक्त होण्याच्या आल्यात बातम्या...

या आधीही अनेक कपल्सबाबत अशा वावड्या उठल्या होत्या. बरं ही जोडपी कुणी साईड ऍक्टर किंवा ऍक्टरेस नसून बॉलिवूडमधील बडे ( Big Faces of Bollywood) चेहरे होते

Oct 5, 2022, 05:37 PM IST

Salman - Shahrukh विसरा 'हे' असणार रिचा चड्ढा आणि अली फजलच्या लग्नात VVIP पाहुणे!

रिचा चड्ढा आणि अली फजल हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.

Sep 26, 2022, 06:09 PM IST

सलमानच्या पावलावर पाऊल! आता Shah Rukh झाला Topless, फोटो पाहून मुली म्हणतात...

कारण बॉलीवूडचा किंग खान जेव्हाही कोणतंही नवं काम करतो तेव्हा त्याचीच चर्चा सर्वत्र होत असते. 

Sep 25, 2022, 09:49 PM IST

Juhi Chawla 'या' स्टार कीड्सच्या प्रेमात, वाचा कोण आहेत ते?

ही अभिनेत्री आहे नव्वदच्या काळात दिग्गज अभिनेत्री जूही चावला.

Sep 24, 2022, 07:24 PM IST

'गौरी तुला कधी...', पत्नी विषयी विचारलेल्या 'त्या' खासगी प्रश्नावर Shahrukh Khan म्हणाला...

शाहरुखला एका मुलाखतीत हा प्रश्न विचारण्यात आला होता.  

Sep 23, 2022, 11:35 AM IST

Koffee With Karan मध्ये हजेरी लावण्यासाठी गौरीनं खर्च केले लाखो रुपये, ड्रेसची किंमत ऐकूण व्हाल थक्क

गौरीसोबत महीप कपूर आणि भावना पांडेनं हजेरी लावली होती. 

Sep 22, 2022, 02:15 PM IST

मुलगा जेलमध्ये होता तेव्हा..; Aryan Khan Arrest प्रकरणात आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया

गौरी खाननं 'कॉफी विथ करण'मध्ये हा खुलासा केला आहे. 

Sep 22, 2022, 11:23 AM IST

'अनन्या आणि कार्तिक एकत्र...', Ananya च्या आईचा मोठा खुलासा

भावनानं 'कॉफी विथ करण'मध्ये हा खुलासा केला आहे.

Sep 22, 2022, 10:43 AM IST

शाहरुख, सलमान आणि आमिर कोणता खान किती श्रीमंत, पाहा कमाईमध्ये कोण टॉपवर?

बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या खान अभिनेत्यांची कमाई किती आहे? जाणून घ्या

Sep 20, 2022, 10:12 PM IST

शाहरुखची पत्नी गौरीचा हा Video होतोय Viral, हॉटनेसमध्ये लेक सुहानालाही टाकले मागे

गौरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 18, 2022, 09:42 AM IST