shahrukh khan mannat

शाहरुखच्या 'मन्नत'बाहेर जोरदार आंदोलन, 'हे' आहे कारण

Shahrukh khan Junglee Rummy: अनटच इंडिया फाउंडेशनने ऑनलाइन गेम जंगली रम्मी आणि झुप्पी अॅपच्या विरोधात आपला निषेध नोंदविला. या जाहिरातींमध्ये सामील असलेल्या कलाकारांकडून लोकांची दिशाभूल केली जात आहे, असा दावा आंदोलकांकडून करण्यात आला आहे.

Aug 26, 2023, 04:25 PM IST

Shahrukh Khan: शाहरुख खानच्या 'मन्नत'ची भिंत तोडून दोन अज्ञात घुसले, तिसऱ्या मजल्यावर गेले आणि...

Shahrukh Khan House Security Lapse:  बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुक खान (Shahrukh Khan) याचे चाहते केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगभरात आहेत. यातील काही चाहते आपल्या लाडक्या कलाकाराला भेटण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. अशाच एक प्रकार शाहरुख खान सोबत घडला आहे. 

Mar 3, 2023, 08:16 AM IST

Ooops ! चिमुरडी म्हणाली 'Pathaan' आवडला नाही, Shahrukh Khan ने दिलेल्या उत्तराने जिंकलं मन

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shahrukh Khan) ट्विटरला (Twitter) 'पठाण' (Pathaan) चित्रपट आवडला नाही म्हणणाऱ्या चिमुरडीला उत्तर दिलं आहे. शाहरुख खानने दिलेल्या उत्तराने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. यानंतर युजर्स त्यावर व्यक्त होत शाहरुखचं कौतुक करत आहेत. 

 

Feb 6, 2023, 08:18 AM IST

Shahrukh च्या बंगल्याला धोका? 'मन्नत' बंगल्या जवळील इमारतीला भीषण आग

ही आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

May 9, 2022, 09:57 PM IST

शाहरुख खानच्या मन्नतची किंमत जाणून बसेल धक्का

किंग ऑफ रोमान्स शाहरुख खानने 1992 मध्ये 'दीवाना' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Feb 17, 2022, 08:08 PM IST

Aryan Khan च्या स्वागतासाठी मन्नत सजलं...

 जवळपास 25 दिवसांच्या कारावासानंतर आर्यनला अखेर जामीन मंजूर करण्यात आला.

Oct 29, 2021, 06:57 PM IST