इकीकडे पत्नी तर दुसरीकडे EX, पत्नीचे फोटो काढताना शाहिद कपूरसोबत नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
शाहिद कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे.
Nov 15, 2024, 12:32 PM ISTशाहिद कपूरच्या पत्नीला काय झालेलं? डॉक्टरही हैराण
Shahid Kapoor Wife Mira rajput Kapoor : शाहिद आणि मीरा कायमच या न त्या कारणांनी चर्चेत असतात. यावेळी या जोडीची चर्चा एका वेगळ्य़ा कारणामुळं होत आहे.
Jun 25, 2024, 10:54 AM IST'तोंड बंद ठेव अन् गप्प...', मीराच्या वक्तव्यानंतर शाहिदने इच्छा नसतानाही घेतला 'तो' निर्णय
Shahid Kapoor : शाहिद कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे.
Oct 7, 2023, 12:27 PM ISTVIDEO: ''मला जाऊ द्या, मुलांना शाळेत सोडायचंय!'' नाईलाजानं Shahid Kapoor च्या पत्नीनं कोणाला सुनावलं?
Mira Rajput on Paparazzi: अभिनेत्री मीरा राजपूत ही सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते. ती तिच्या हटके लुकने आणि फॅशनही तिच्या चाहत्यांना भुरळ पाडते. 2015 साली शाहीद (Shahid Kapoor) आणि मीराचे लग्न झाले आणि त्यांना दोन मुलंही आहे. यावेळी मीराचा एक व्हिडीओ (Mira Rajput Viral Video) हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
May 20, 2023, 01:05 PM ISTBig News: राजकुमार यांची कन्या वास्तविकता म्हणते, 'मी शाहिदची पत्नी...' अखेर अभिनेत्यानं...
Shahid Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा कायमच चर्चेत असतो. अलीकडेच 'फर्जी’ या सीरिजच्या माध्यमातून शाहिद कपूर डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. पण काही वर्षांपूर्वी शाहिद बरोबर असं काही घडलं की त्याने फॅन विरोधात मोठं पाऊल उचलं...
Mar 16, 2023, 12:50 PM ISTशाहीद कपूरची पत्नी Mira Rajput चे कधीही न पाहिलेले फोटो व्हायरल
मीरानंही स्वत:ची अशी वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. फोटोशूट म्हणू नका किंवा मग स्टाईल स्टेटमेंट, मीरानं कायमच सर्वांची मनं जिंकली आहेत.
Nov 25, 2022, 01:22 PM IST
शाहिद- मीरामध्ये रोज रात्री का होतायत वाद? अनपेक्षित कारण अखेर समोर
शाहिद आणि त्याच्या पत्नीचा हा हसरा फोटो पाहून हुरळून जाऊ नका
Aug 24, 2022, 09:09 AM IST'रुको जरा, सबर करो'; सर्वांसमोरच शाहिदला Kiss करणाऱ्या मीराला नेटकऱ्यांचा सल्ला
शाहिद आणि मीराच्या प्रेमाला सर्वांसमोरच उधाण
Jun 29, 2022, 11:28 AM ISTमीरा राजपूतचा शाहिदच्या भावासोबतचा 'त्या' रात्रीचा फोटो व्हायरल, एकच चर्चा
या पार्टीच्या रात्रीचे फोटो खूपच व्हायरल झाले होते.
Jan 23, 2022, 04:38 PM ISTगरोदरपणात शाहिदच्या पत्नीनं जे केलंय, ते आजपर्यंत भल्याभल्य अभिनेत्रींना जमलं नसावं
मुलांचं संगोपन करण्यासोबतच ती...
Jan 17, 2022, 02:56 PM IST