shaheen afridi injury

"मी मेलो असतो तरी चाललं असतं पण..."; Shoaib Akhtar ची पाकिस्तानी गोलंदाजावर टीका

Shoaib Akhtar On Shaheen Afridi: रावळपिंडी एक्सप्रेस नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने एका मुलाखती अगदी स्पष्टपणे शाहीन शाह आफ्रिदीसंदर्भात आपलं मत मांडताना हे विधान केलं.

Feb 22, 2023, 10:45 AM IST

Shaheen Afridi ला झालंय काय? म्हणतोय "दुआ में याद रखना"

Shaheen Afridi Injury Update: हॅरी ब्रूकचा कॅच घेताना शाहिन अफ्रिदी (Shaheen Afridi) दुखापतग्रस्त झाला. त्याच्या गुडघ्याला जबर मार लागला होता. त्यामुळे त्याला ओव्हर देखील पुर्ण करता आली नाही. 

Nov 20, 2022, 08:21 PM IST

शाहीन आफ्रिदी नसल्यामुळे.... भारताच्या टॉप खेळाडूंना पाकिस्तानच्या माजी खेळाडूने हिणवलं!

पाकिस्तानच्या माजी खेळाडूने भारतीय संघाच्या स्टार खेळाडूंना टोला लगावला
 

Aug 21, 2022, 12:22 PM IST

Asia Cup पुर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत

टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग आणखीण सोपा, पाकिस्तानच्या डोकेदुखीत वाढ 

Aug 12, 2022, 04:28 PM IST