देशाच्या कॉर्पोरेट हबमध्ये सुरुय 'पार्टनर स्वॅपिंग'चा खेळ; जोडीदार अदलाबदलीच्या रॅकेटचा कुठे झालाय सुळसुळाट?
Shocking News : जिथं अनेकजण नोकऱ्यांसाठी जातात तिथं हे काय सुरुय? पार्ट्यांच्या आडून सुरुय 'पार्टनर स्वॅपिंग'चा खेळ; कसं चालतं रॅकेट... जाणून धक्काच बसेल
Dec 21, 2024, 01:13 PM IST
VIDEO | भाजपच्या श्रीकांत देशमुख यांच्या अडचणीत वाढ
Pune Case Filed On BJP Leader Shrikant Deshmukh For Cheating
Jul 18, 2022, 11:55 PM ISTपुराव्याअभावी 'ती' केस बंद; अनु मलिकला दिलासा
लैंगिक शोषणाच्या आरोपांतून दिलासा...
Jan 17, 2020, 12:55 PM ISTलैंगिक शोषणाच्या आरोपांवर एम जे अकबर यांची प्रतिक्रिया
अकबर यांच्या पत्नी मल्लिका अकबर यांनीही निवेदन प्रसिद्ध करून दिली प्रतिक्रिया
Nov 2, 2018, 05:18 PM IST6 वर्षांपासून माझं यौन शोषण, एअरहोस्टेसने केलं मोदींना ट्विट
एअरहोस्टेसने केले गंभीर आरोप
May 29, 2018, 09:03 PM ISTलैंगिक शोषण करुन ‘त्याने’ जीवे मारण्याची धमकी दिली - सलमा हायेक
काही दिवसांपूर्वी हॉलिवूड निर्माता हार्वी वाइंस्टीनवर अनेक अभिनेत्रींनी कास्टींग काऊच आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला.
Dec 14, 2017, 08:53 PM ISTसासू सुनेचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबाला अटक
सासू सुनेचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबाला अटक
Dec 6, 2017, 09:57 PM ISTबॉलीवूड अभिनेत्रींचं लैंंगिक शोषण, प्रियांका चोप्राचा धक्कादायक खुलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2017, 02:02 PM ISTआश्रमशाळेत शिक्षकाकडून अल्पवयीन शाळकरी मुलीचं लैंगिक शोषण
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचं प्रकरण ताजं असतानाच बीडमधल्या आश्रमशाळेत देखील अशीच घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातल्या सिंदफना इथं उसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या आश्रमशाळेत पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलींसोबत शिक्षकच अश्लिल चाळे करत असल्याचं उघड झालं आहे.
Jan 15, 2017, 07:40 PM ISTअमरावती लैगिंक शोषण प्रकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2016, 03:39 PM ISTतरुणीचं लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणाला तृप्ती देसाईंची भर चौकात मारहाण
लग्नाचं आमिष दाखवून एका मुलीची फसवणूक काढल्याप्रकरणी एका मुलाला तृप्ती देसाईंनी भर चौकात मारहाण केलीय.
Jul 27, 2016, 04:33 PM ISTमहिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या ढोंगी बाबाला अटक
उत्तर प्रदेशच्या बाराबंकीत महिलांचं लैंगिक शोषण करणा-या ढोंगी बाबाला पोलिसांनी अटक केलीय.
May 25, 2016, 09:45 AM ISTनवोदय विद्यालय विनयभंग : प्राचार्यांची उचलबांगडी
जिल्ह्यातील नवोदय विद्यालय विनयभंग प्रकरणी प्राचार्य रामवतार सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
Apr 9, 2015, 09:10 AM ISTइराकमध्ये वस्तूंप्रमाणे वाटल्या गेल्या तरूणी, यौन शोषण
जिहादी समूह इस्लामिक स्टेटने इराकच्या याजिदी अल्पसंख्याक समुदायाच्या तरुणी आणि लहान मुलांचे अपहरण केल्यानंतर त्यांना लुटलेल्या वस्तुंप्रमाणे वाटले आणि त्यांचे यौन शोषण केले. त्यामुळे यातील काही तरुणींनी आत्महत्या केली.
Dec 24, 2014, 05:08 PM ISTदोन मॉडेलचे आरोप : 'रोल देण्यासाठी निर्मात्याची मागणी, एक रात्र घालव'
कोलकातातील दोन मॉडेलनी मुंबईतील एका टिव्ही निर्मात्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. मालिकेमध्ये काम करण्यासाठी एक रात्र माझ्यासोबत घालवावी लागेल, असे या निर्मात्याने सांगितले.
Sep 23, 2014, 03:47 PM IST