पुरुषांनी रात्री झोपण्याआधी दुधातून घ्या 'हा' पदार्थ, ठरेल खूपच फायदेशीर
Benefits of Ashwagandha:अश्वगंधाच्या सेवनाने रक्तप्रवाह वेगात होतो. यामुळे सर्व नसा खुलतात आणि शरीर बूस्टरचे काम करते. नसा खुलल्याने तारुण्य परत आल्याचा अनुभव पुरुषांना मिळतो, यामुळे परफॉर्मन्स सुधारण्यास मदत होते असे म्हणतात. अश्वगंधामुळे पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्स वाढतात. स्पर्म काऊंट वाढतो. यामुळे कामेच्छा वाढते, असे म्हटले जाते. पुरुषांनी अश्वगंधाची पावडर झोपण्याआधी दुधातून प्यावी. किंवा केळ्याच्या शेकसोबत मिक्स करुन पिऊ शकता.
Oct 17, 2023, 02:26 PM ISTचांगल्या सेक्स लाइफसाठी नेमकं काय-काय खावं?
Best foods for sex life: तुमचं सेक्स लाइफ उत्तम राहवं यासाठी काय खाल्लं पाहिजे आणि काय टाळलं याबद्दल आहारतज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या.
Oct 16, 2023, 11:01 PM ISTतरुण राहण्याचा 'गाढव' फॉम्युला
आंध्र प्रदेशमधली जनता गाढवांच्या (Donkey) जिवावर उठली आहे. आणि त्यामुळे आंध्रातली गाढवांची संख्या कमालीची घटली आहे.
Feb 27, 2021, 08:23 PM ISTसेक्स पॉवर वाढविण्यासाठी ही भाजी खा!
आरोग्यासाठी सर्वात चांगली भाजी कुठेची असेल ती शेवग्याच्या शेंगा. याला डांबे सुद्धा म्हटले जाते. तर इंग्रजीत ड्रमस्टिक असे नाव आहे. ही भाजी जेवणात रुची वाढतेच तर एवढेच नाही सेक्स पॉवर वाढविण्यासाठी मदत करते.
Apr 16, 2016, 07:32 PM ISTपान आणि कामजीवन
यौन शक्ती वाढविण्यासाठी घरगुती उपाय नेहमी समोर येतात. आयुर्वेदानुसार पान यौन शक्ती वाढविण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका आहे. पानाचा वापर लोक माऊथ फ्रेशनर किंवा पचन क्रिया चांगली होण्यासाठी करतात. पूर्वी रात्री पतीला पान खाऊ घालण्याची प्रथा होती.
Nov 12, 2015, 04:41 PM ISTसहा नैसर्गिक गोष्टी ज्या काम करतात, व्हायग्रा सारख्या
वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी अनेक जण गोळ्या औषधं किंवा व्हायग्राचा आधार घेतात. पण आपल्याकडील आयुर्वेदीक गोष्टींच्या खजिन्यात डोकावलं असता पूर्वापार पासून आपल्याकडे अशा वस्तू आहेत ज्या नैसर्गिक व्हायग्राचे काम करतात.
Sep 29, 2015, 05:03 PM ISTनिसर्गात दडलेल्या काही गोष्टी काम-जीवनात फायदेशीर
इतर आजारांइतकेच सेक्सशी संबंधित आजारांकडे दुर्लक्ष करून चालत नाही, त्यामुळे याविषयी पुरेशी माहिती ठेवणे आवश्यक आहे. सेक्स पावर वाढवण्यासाठी निसर्गात काही औषधी अशा आहेत, ज्यामुळे सेक्स पावरची क्षमता वाढू शकते.
Jul 12, 2015, 08:33 PM ISTसेक्स पॉवर वाढविण्यासाठी योगाचे हे रामबाण आसन
योग म्हणजे एक पूर्ण विज्ञान मानलं जात आहे. ज्यातील प्रत्येक आसन शरीर आणि मन सुदृढ बनविण्यासाठी मदत करतो. योगाचे हे आसान आपल्या मनाला आणि शरीरासाठी उपयुक्त नाही तर आपल्या यौन जीवनही उत्तम होण्यासाठी मदत करतो.
Jun 18, 2015, 02:39 PM ISTसेक्स पावर वाढविण्यात या नैसर्गिक वस्तू उपयुक्त
निसर्गात अशा अनेक वस्तू आहेत, ज्यांच्या सेवनानं यौन क्षमता वाढवता येते. जगभारत या वस्तूंवर इतके प्रयोग झालेत की, त्या प्रयोगांवरून हे सिद्ध झालंय. या गुणकारी वस्तू सहज उपलब्ध आहेत. आपले यौन संबंध अधिक सुदृढ बनविण्यात त्या हितकर आहेत.
Dec 1, 2014, 10:04 AM ISTसेक्स एनर्जीसाठी व्हायग्रा सोडा, डाळिंब खा!
सेक्स एनर्जीसाठी व्हायग्रा ही गोळी जगभरात प्रचलित आहे. परंतु, शास्त्राज्ञांच्यामते एक ग्लास डाळिंबाचा ज्यूस हे या महागड्या गोळीचे काम करू शकते. तुम्हांला फक्त तुमच्या डायटमध्ये एक ग्लास डाळिंबाचा ज्यूसचा समावेश करावे लागले आणि मिळेल जबरदस्त एनर्जी....
Aug 22, 2012, 10:28 PM IST