नाशिक पोलिसांनी जप्त केल्या एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 08:13 PM ISTनाशिकमध्ये १ कोटीच्या जुन्या नोटा जप्त
झायलो कारमधून पोलिसांनी मुंबई नाका येथील द्वारका परिसरातून एक कोटींची रक्कम जप्त केली.
Apr 10, 2017, 04:50 PM ISTधुळ्यामध्ये ५० लाखांच्या जुन्या नोटा जप्त
धुळे शहरातील नटराज टॉकीज समोर पोलिसांनी ५० लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्यात.
Apr 2, 2017, 11:11 PM ISTझाकीर नाईकला दणका, १८.३७ कोटीची मालमत्ता जप्त
वादग्रस्त इस्लामी धर्मगुरू झकीर नाईकला ईडीने मोठा दणका दिलाय.
Mar 20, 2017, 09:01 PM ISTनिवडणुकीआधी साताऱ्यातून देशी दारूचा साठा जप्त
सातारामधल्या देशमुखनगर टिटवेवाडी भागातून 3 लाख 86 हजार रुपये किंमतीचा देशी दारुचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
Feb 20, 2017, 04:12 PM ISTनिवडणुकीआधी मीरा भाईंदरमधून दारू साठा जप्त
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमधून मोठ्या प्रमाणात दारू जप्त करण्यात आलीय.
Feb 19, 2017, 08:10 PM ISTमहाराष्ट्रात आल्यावर दबंग शिवदीप लांडेंची पहिली कारवाई
बिहारचे दंबग आयपीएस शिवदीप लांडे यांची मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथक पोलीस उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी पहिलीच कारवाई केली आहे.
Feb 11, 2017, 06:14 PM ISTनंदुबारमध्ये चायनीज नायलॉन मांजा जप्त
नंदुरबार जिल्हा गुजरातच्या सीमावर्ती भागात वसलेला आहे या मुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सव साजरा केला जातो.
Jan 14, 2017, 11:13 AM ISTनोटबंदीनंतर आयकर विभागानं पकडला ४ हजार कोटींचा काळा पैसा
नोटबंदीनंतर म्हणजेच ८ नोव्हेंबर ते २८ डिसेंबरपर्यंत आयकर विभागानं ४ हजार कोटींचा काळा पैसा पकडला आहे.
Dec 29, 2016, 09:41 PM ISTबँक खात्यात जमा झाले ४००००००००० कोटी
नोटबंदीनंतर काळापैसा पांढरा करण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत. देशभरात अशा अनेक लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा यावर लक्ष ठेऊन आहेत. रोज देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसा जप्त केला जात आहे.
Dec 22, 2016, 09:27 PM ISTठाण्यात परदेशातील युरेनियमचा मोठा साठा जप्त
गुन्हे शाखेने ठाण्यातील घोडबंदर रोडवर युरेनियम विक्रीसाठी येणार आल्याची माहिती मिळवून २७ कोटी रुपयांचे आठ किलो ८६१ ग्राम युरेनियम जप्त केले. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. हे युरेनियम भारताबाहेरच्या असल्याचे तपासात उघड झाले आहे.
Dec 22, 2016, 12:23 AM ISTचेन्नईत आयटी विभागाकडून 10 कोटींच्या जुन्या नोटा जप्त
आयकर विभागाने चेन्नईमध्ये एका ज्वेलर्सच्या शोरुम तसेच घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 10 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा तसेच काही किलो सोने आणि हिरे जप्त केलेत.
Dec 20, 2016, 12:45 PM ISTनाशिकमध्ये सापडल्या तीस लाख रुपयांच्या नव्या नोटा
नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभर नव्या दोन हजार रुपयाच्या नोटा सापडण्याची मालिका सुरु झाली झाली असून त्यात नाशिकही मागे राहिलेलं नाही.
Dec 19, 2016, 07:40 PM IST