seized

सुरतच्या व्यापाऱ्याकडे सापडली 400 कोटींची रोकड

सुरतचे व्यापारी किशोर भाजीवालांच्या ऑफिसवर आयकर विभागानं धाड टाकली आहे.

Dec 17, 2016, 09:43 PM IST

वाशिममधून 41 लाखांची रोकड जप्त

एकीकडे नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांना चलनतुटवड्याची झळ बसत असतानाच राज्यात अनेक ठिकाणी रोकड जप्त केल्याच्या घटना घडतायत. 

Dec 16, 2016, 12:03 PM IST

साठेबाजांकडे एवढ्या नव्या नोटा आल्या कुठून?

 देशभरात आयकर खात्यानं घातलेल्या धाडींमध्ये करोडो रूपयांच्या बेहिशेबी नोटा सापडतायत... एकीकडं नोटाटंचाई असताना, नव्या चलनातल्या एवढ्या नोटा साठेबाजांकडं आल्या कशा, असा प्रश्न सगळ्यांना पडलाय.

Dec 16, 2016, 10:25 AM IST

ठाण्यात १ कोटी ४० हजारांची रोकड जप्त

ठाण्यात १ कोटी ४० हजारांची रोकड जप्त 

Dec 13, 2016, 11:37 PM IST

उल्हासनगरमध्ये 9 लाख 76 हजार रूपयाच्या नव्या नोटा जप्त

उल्हासनगर मध्ये 9 लाख 76 हजार रूपयाच्या नव्या 2 हजाराच्या नोटा जप्त करण्यात आल्यात. याप्रकरणी तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Dec 13, 2016, 12:08 PM IST

दिल्लीत 13.65 कोटींची रोख रक्कम जप्त

एकीकडे नोटाबंदीनंतर रोख रकमेच्या टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना देशातील विविध भागात टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये कोट्यावधींची रोकड हस्तगत करण्यात आलीये. 

Dec 11, 2016, 12:40 PM IST

वेल्लोरमध्ये 24 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त

500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर 2000च्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत. मात्र या नव्या नोटांचा साठा अनेक ठिकाणी आढळत असल्याच्या घटना समोर येतायत.

Dec 10, 2016, 01:33 PM IST

दादरमधून 85 लाखांच्या नव्या नोटा जप्त

नोटाबंदी जाहीर केल्यानंतर अनेक ठिकाणी जुन्या तसेच नव्या नोटा जप्त केल्याच्या अनेक घटना समोर येतायत. 

Dec 9, 2016, 03:21 PM IST

२००० रुपयांच्या नोटांची दीड कोटींची रोकड जप्त

गोव्यामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय.

Dec 8, 2016, 08:37 AM IST