seema haider

Youtube वरुन सीमा हैदर महिन्याला किती कमवते? आकडा पाहून डोळे गरगरतील

Youtube वरुन सीमा हैदर महिन्याला किती कमवते? आकडा पाहून डोळे गरगरतील

Dec 23, 2024, 07:06 PM IST

नवीन वर्षाच्या आधीच सीमा हैदरने शेअर केली गूड न्यूज; सचिनच्या बाळाची होणार आई

Seema Haider Viral Video:  सीमा हैदर गरोदर असल्याचे वृत्त एका व्हायरल व्हिडीओद्वारे समोर आली आहे.

Dec 23, 2024, 04:43 PM IST

'बाई तुला कसला आनंद झालाय?,' CAA वर सीमा हैदरचं सेलिब्रेशन पाहून प्रियांका चतुर्वेदींची विचारणा, सांगितली सत्यस्थिती

देशात पाच वर्षांनी वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू होणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना काढण्यात आली असून, पाकिस्तानहून आलेल्या सीमा हैदरनेही आनंद साजरा केला आहे. सीमाने घरी लाडू वाटले अन् पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. 

 

Mar 12, 2024, 04:32 PM IST

पाकिस्तानची सीमा हैदर करणार लोकसभा निवडणुकीचा प्रचार, 'या' पक्षाच्या ऑफरवर म्हणाली 'कबुल है'

Lok Sabha Election 2024 : आरएलडीने सीमा हैदरला (Seema haider) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ऑफर दिल्याची माहिती मिळाली आहे.

Feb 7, 2024, 06:30 PM IST

पाकिस्तानमधून भारतात प्रेमासाठी आलेली सीमा हैदर होणार आई

पाकिस्तानमधून सचिनसाठी सीमा ओलांडणारी सीमा हैदर गेले अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अनेकदा ती तिच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. ती तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा हेडलाईन्सनमध्ये आली आहे. आता पुन्हा एकदा सीमाच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

Jan 1, 2024, 07:04 PM IST

याला म्हणतात कहर! बारावीच्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने केला सीमा हैदरचा उल्लेख; मास्तरांच्या डोक्यात मुंग्या

Seema Haider In Answersheet : सोशल मीडियावर एक उत्तरपत्रिका (Viral News) सध्या व्हायरल होत आहे. शाळेच्या 12 वीच्या परीक्षेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा आणि त्याची लांबी यासंबंधीचा प्रश्न विचारण्यात आला होता.

Dec 25, 2023, 10:44 PM IST

सीमा हैदर अन् सचिनच्या घरी 'परी'चे आगमन, युट्यूबवरील कमाई सुद्धा वाढली

Seema Haider and Sachin meena : सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या घरी एक लहाण पाहुणीचे आगमन झाले आहे. तर दुसरीकडे त्यांच्या कमाईत वाढ झाली आहे. 

Oct 23, 2023, 03:22 PM IST

सीमा हैदरच्या चित्रपटात 'लप्पू' हिणवललेल्या सचिनची भूमिका साकारणार 'हा' अभिनेता!

गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तातून भारतात प्रेमासाठी आलेली सीमा ही चर्चेचा विषय ठरत आहे. सीमा आणि सचिनची लव्ह स्टोरी ही सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली. त्यांच्या प्रेमावर आता एक चित्रपट येणार आहे. त्यासाठी कास्टिंग डायरेक्टर हे कलाकारांच्या शोधात असताना त्यांचा शोध अखेर संपला आहे. कारण सचिनच्या भूमिकेसाठी कलाकार मिळाला आहे. 

Sep 2, 2023, 05:42 PM IST

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात 'या' टीमला सपोर्ट करणार सीमा हैदर? स्वतः केला मोठा खुलासा

IND vs PAK:  2 सप्टेंबर रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान ( IND vs PAK ) यांच्यात सामना रंगणार असून बाबर आझम आणि रोहित शर्मा यांच्यात मोठी टक्कर पहायला मिळणार आहे. अशातच आता बहुचर्चित सीमा हैदर या सामन्यामध्ये कोणाला सपोर्ट करणार हे समोर आलं आहे. 

Sep 1, 2023, 06:23 PM IST

'माझा मुलगाच सचिनला संपवेल'; सीमा हैरदरच्या पाकिस्तानातील पतीची थेट धमकी

Seema Haider : पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरमुळे गेल्या काही गदारोळ उडाला आहे. ऑनलाईन गेमिंगमधून सीमा भारतातल्या सचिनच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर ती नेपाळमार्गे भारतात आली. अशातच आता सीमाच्या पाकिस्तानातील पतीने सचिनला धमकी दिली आहे.

Sep 1, 2023, 10:37 AM IST

'पीएम मोदी, योगी माझे भाऊ' Seema Haider ने पाठवली राखी... Video जारी करत म्हटलं 'जय श्रीराम'

पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरचा एका नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सीमाने पीएम नरेंद्र मोदी, गृहीमंत्री अमित शहा आणि सीएम योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना राखी पाठवली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी आपण पाठवलेली राखी या नेत्यांनी मनगटावर बांधावी अशी इच्छाही तिने व्यक्त केली आहे. 

Aug 22, 2023, 05:52 PM IST

सीमा हैदर, संगीता आणि अंजूनंतर आता सानिया! प्रियकरासाठी वर्षभराच्या बाळाला घेऊन बांगलादेशहून गाठलं नोएडा

Sania Akhtar Came To Noida From Bangladesh : प्रेमासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली. त्यानंतर अनेक प्रेम कथा सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. सीमा, संगीता, अंजूनंतर आता सानियाने भारत गाठलं आहे. 

Aug 22, 2023, 12:04 PM IST

हाती तिरंगा, कपाळी जय माता दी ची चुनरी; वारंवार पाहिला जातोय सीमा हैदरचा नवा ड्रामा

Seema Hiader Case : जगेन तर भारतातच आणि शेवटचा श्वास घेईन तर तोसुद्धा भारतातच अशी ग्वाही देणारी हीच सीमा आता नव्या रुपात दिसत आहे. 

Aug 14, 2023, 11:27 AM IST

'जाहीर इशारा देतोय, ऐकलं नाही तर...'; सीमा हैदरच्या चित्रपटावरून मनसे आक्रमक

Seema Haider MNS :  सीमा हैदरला चित्रपटाची ऑफर आणि त्यानंतर तिच्या आणि सचिनवर चित्रपट... बॉलिवूडवर मनसे आक्रमक... अमेय खोपकर यांनी पोस्ट शेअर करत दिला इशारा

Aug 13, 2023, 05:00 PM IST

मुंबई ते कराची... सीमा हैदर परत पाकिस्तानात जाणार? तिकिटाचा फोटो झाला व्हायरल

Semma Haider Ticket: सीमा हैदर पुन्हा पाकिस्तानात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सीमा हैदरच्या नावाने एक तिकिट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. 

Aug 11, 2023, 05:01 PM IST