Youtube वरुन सीमा हैदर महिन्याला किती कमवते? आकडा पाहून डोळे गरगरतील
Youtube वरुन सीमा हैदर महिन्याला किती कमवते? आकडा पाहून डोळे गरगरतील
Dec 23, 2024, 07:06 PM ISTमुंबई ते कराची... सीमा हैदर परत पाकिस्तानात जाणार? तिकिटाचा फोटो झाला व्हायरल
Semma Haider Ticket: सीमा हैदर पुन्हा पाकिस्तानात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सीमा हैदरच्या नावाने एक तिकिट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.
Aug 11, 2023, 05:01 PM ISTसीमा हैदरचं नशीब चमकलं! बॉलिवूड चित्रपटात निभावणार रॉ एजंटची भूमिका? VIDEO व्हायरल
पाकिस्तानातून (Pakistan) भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) आता लवकरच बॉलिवूड (Bollywood) चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे. एका प्रोडक्शन हाऊसने सीमाची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी रॉ एंजटच्या भूमिकेसाठी तिचं ऑडिशनही घेतलं. यामुळे जर लवकरच सीमा हैदर बॉलिवूड चित्रपटात झळकली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.
Aug 3, 2023, 12:46 PM IST
सीमाचे सचिनला मध्यरात्री कॉल, खासगी फोटोही पाठवायची; लव्ह स्टोरीत होतायत नवीन खुलासे
Seema sachin Midnight Call: चौकशीदरम्यान एटीएसला आढळले की सीमा आणि सचिन यांच्यातील बहुतांश संवाद रात्री 11 वाजल्यानंतरच इंटरनेट कॉलिंगवर झाला. सचिनने प्रेमाची बाब कुटुंबीय आणि मित्रांपासून लपवून ठेवली होती.
Jul 20, 2023, 12:42 PM IST