seema haider case

सीमाचे सचिनला मध्यरात्री कॉल, खासगी फोटोही पाठवायची; लव्ह स्टोरीत होतायत नवीन खुलासे

Seema sachin Midnight Call: चौकशीदरम्यान एटीएसला आढळले की सीमा आणि सचिन यांच्यातील बहुतांश संवाद रात्री 11 वाजल्यानंतरच इंटरनेट कॉलिंगवर झाला. सचिनने प्रेमाची बाब कुटुंबीय आणि मित्रांपासून लपवून ठेवली होती.

Jul 20, 2023, 12:42 PM IST

पाकिस्तानी सीमा हैदरबाबत भारत सरकार मोठा निर्णय घेणार; ATS चौकशीत धक्कादायक खुलासा

पाकिस्तानची सीमा हैदर भारतात येऊ हिंदू बनल्यानं पाकिस्तान पिसाळलाय. सीमा हैदरला परत करा अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी काही कट्टरवाद्यांनी दिली होती. सिंध प्रांतात नऊ बंदुकधारी कट्टरवाद्यांनी जुन्या हिंदू मंदिरावर हल्ला केला. 

Jul 19, 2023, 09:34 PM IST

सीमानंतर जूली! बॉर्डर ओलांडून भारतात आली, लग्न करुन नवऱ्याला घेऊन गेली; आता सासूला पाठवला भयंकर फोटो

Seema Haider Case:  सीमा हैदरप्रमाणेच आणखी एक घटना भारतात घडली आहे. बांग्लादेशातून भारतात आली नंतर नवऱ्याला घेऊन पुन्हा मायदेशी परत गेली. 

Jul 18, 2023, 02:25 PM IST

खरं प्रेम की ISI हेर? सीमा हैदरप्रकरणात मोठी कारवाई; ATSने घेतले ताब्यात

Seema Haider Case UP ATS: सीमा हैदर प्रकरणात सध्या देशात मोठा गदारोळ माजला आहे. या प्रकरणी आता उत्तर प्रदेश ATSने मोठी कारवाई केली आहे. 

Jul 17, 2023, 03:39 PM IST