security forces

10 Naxalites killed in encounter with security forces PT37S

सुरक्षादलाशी झालेल्या चकमकीत 10 नक्षवादी ठार

10 Naxalites killed in encounter with security forces

Jan 21, 2025, 05:35 PM IST

...अन् बुरखा काढून ती अंडरपँट, ब्रामध्ये फिरु लागली; इस्लामिक देशातील Video ने जग हादरलं

Iranian Woman Viral Video: इराण हा महिलांसाठी अनेक निर्बंध असलेला देश म्हणून जगभरात ओळखला जातो. या ठिकाणी महिलांना हिजाब परिधान करणं बंधनकारक आहे. असं असतानाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

Nov 4, 2024, 08:52 AM IST
Encounter between terrorists and security forces in Anantnag, watch the video of the encounter PT2M14S
"Increase Chief Minister Shinde's Security" Instruction to Deputy Chief Minister's Security Mechanism PT59S

Video | उपमुख्यमंत्री फडणवीसांने केली मुख्यमंत्री शिंदेंच्या सुरक्षेत वाढ

"Increase Chief Minister Shinde's Security" Instruction to Deputy Chief Minister's Security Mechanism

Oct 3, 2022, 10:20 AM IST

Pakistan ची पुन्हा नापाक हरकत, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा दल अलर्टवर आहे.

Sep 5, 2022, 10:27 PM IST

मोठी बातमी । सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचा कट उधळला, स्फोटकं केली निकामी (Video)

​IED weighing 25 to 30 Kgs in Pulwama defused by police and security forces : पुलवामा जिल्ह्यात पुन्हा मोठा घातपाताचा कट उधळून लावला आहे.  

Aug 10, 2022, 12:01 PM IST

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे चकमक, सुरक्षा दलांकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा

 Encounter in Pulwama : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पुलवामा येथे दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झालेत.  

Jun 12, 2022, 07:21 AM IST

Jammu Kashmir : सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. 

 

Mar 12, 2022, 08:06 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, एका पाकिस्तानीसह जैशचे 3 दहशतवादी ठार

Chandgam in Pulwama : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) दहशतवादाविरोधात सुरक्षा दलांने कारवाई तीव्र केली. आज पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे.  

Jan 5, 2022, 11:07 AM IST

जम्मू काश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा, यात दोन पाकिस्तानी

Jammu and Kashmir Terrorists : जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे.  

Dec 30, 2021, 10:16 AM IST

Jammu Kashmir: चकमकीत भारतीय जवानांकडून 1 दहशतवादी ठार; शोध मोहिम सुरू

 जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवानांच्या हाती मोठ यश

Jul 25, 2021, 08:34 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांनी डोके वर काढले, चकमकीत एक दहशतवादी ठार

जम्मू - काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) पुन्हा एकदा दहशतवादी सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा सुरक्षादल आणि दहशतवाद्यांत चकमक सुरु झाली आहे.  

Jul 2, 2021, 09:55 AM IST

भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश, लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे.

Jun 29, 2021, 08:01 AM IST

जम्मू-काश्मीर येथे सुरक्षा दलाला मोठे यश, चकमकीत तीन दहशतवादी ठार

 जम्मू-काश्मीरमधील  (Jammu and Kashmir) अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलाबरोबर दहशतवाद्यांची मोठी चकमक झाली.

May 11, 2021, 12:22 PM IST