दोन टेबलस्पून रक्तातून रक्तवाहिनी तयार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2014, 07:29 PM IST‘मिस्टर सायन्स ऑफ इंडिया’यांनाही भारतरत्न!
`मिस्टर सायन्स ऑफ इंडिया` अशी ओळख असलेले ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. चिंतामणी नागेश रामचंद्र उर्फ सी. एन. आर. राव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय. सचिन तेंडुलकर यांच्यासह आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ राव यांच्याही नावाची घोषणा आज सरकारनं केली.
Nov 16, 2013, 07:30 PM ISTशरीरविज्ञानशास्त्र क्षेत्रातील नोबेल तिघांना विभागून
यावर्षीचा शरीरविज्ञानशास्त्र क्षेत्रातील संशोधनासाठीचा नोबेल पुरस्कार विभागून जाहीर करण्यात आला आहे. दोन अमेरिकन आणि एक जर्मन असे तीन शास्त्रज्ञ या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. जेम्स ई रोथमन, रँडी डब्ल्यू शेकमन हे अमेरिकन तर थॉमस सी स्युडॉफ हे जर्मन शास्त्रज्ञ आहेत.
Oct 7, 2013, 07:18 PM ISTआयुषमान बनणार मराठी शास्त्रज्ञ `शिवकर तळपदे`
‘विकी डोनर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला आयुषमान खुराना आता मराठी शास्त्रज्ञ शिवकर तळपदे यांची भूमिका साकारत आहे. शिवकर तळपदे हे महाराष्ट्रातील असे शास्त्रज्ञ होते, ज्यांनी युरोपातील राईट बंधूंच्याही आधी स्वयंचलित विमानाचा शोध लावला असल्याचं मानलं जातं.
Oct 7, 2013, 04:47 PM ISTगाईचं दूध तान्ह्यासाठी हानिकारक
लहान मुलांसाठी गाईचं दूध लाभदायक असतं, असे परंपरागत शब्द आपल्या कानावर नेहमीच पडत आलेले आहेत. पण, या समजुतीला खोटं ठरवत तज्ज्ञांनी मात्र गाईचं दूध लहान मुलांसाठी हानिकारक असल्याचं स्पष्ट केलंय.
Aug 8, 2012, 11:55 PM IST'स्वदेस' घडवायला, शास्त्रज्ञ निवडणुकीत
निवडणूक आली की राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशिवाय अनेक हवशे-गवशे-नवसे निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात. मात्र अमेरिकेत शिकलेला, नासामध्ये नोकरी केलेला एक तरुण झेडपीच्या आखाड्यात उतरला आहे.
Feb 2, 2012, 12:48 PM IST