स्टीफन हॉकिंग यांच्या कारकिर्दीच वर्णन करताना डॉ रघुनाथ माशेलकर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 14, 2018, 11:35 AM ISTप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं निधन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 14, 2018, 10:03 AM ISTज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं निधन
ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं निधन झालं आहे. कॅंब्रिजमधील राहत्या घरी त्यांचं निधन झालंय. ते ७६ वर्षांचे होते.
Mar 14, 2018, 09:31 AM ISTस्मार्ट कपड्यांना चार्ज करणारी कपड्यांवर आधारीत नवी बॅटरी
ही बॅटरी कापडांवर अधारलेली असून, कागद आणि मायक्रोबियन इंधनांच्या सेलद्वारे निर्माण होणाऱ्या उर्जेइतकीच ही बॅटरी उर्जा तयार करू शकते.
Dec 9, 2017, 12:43 PM IST'मन की बात'मधून पंतप्रधानांनी केलं इस्रोच्या वैज्ञानिकांचं कौतूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2017, 05:18 PM ISTदत्तक तीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या शास्त्रज्ञ बापास अटक
पिता-पुत्रीच्या नात्याला काळिमा फासत, दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलींचा त्यांच्या बापानेच लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. आरोपी नराधम बाप नागपुरातील एका राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित संशोधन संस्थेचा सेवानिवृत्त शास्त्रज्ञ असून त्याचे सध्या वय ७२ वर्षे आहे.
Sep 2, 2016, 10:52 PM ISTसूर्याजवळ आढळला पृथ्वीसारखाच ग्रह
नासाच्या शास्त्रज्ञांना पृथ्वीसारखाच एक ग्रह आढळला आहे.
Aug 25, 2016, 05:30 PM ISTकेवळ दोन तासांत नष्ट होऊ शकतात 'कॅन्सर सेल्स'!
अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक नवीन तंत्रज्ञान शोधून काढलंय, ज्याद्वारे अत्यंत धोकादायक असे कॅन्सर सेल्स केवळ दोन तासांत नष्ट करता येऊ शकतात. हे तंत्रज्ञान लहान मुलांसाठी तसंच अत्यंत कठिण अशा ट्युमरला निष्क्रिय करता येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
Jul 1, 2016, 09:34 PM ISTगणपती यादव यांचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान
गणपती यादव यांचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान
Mar 28, 2016, 08:31 PM ISTनासाचा शास्त्रज्ञ अंतराळात खेळला टेबल टेनिस. नासानं केला व्हिडिओ शेअर
टेबल टेनिस खेळताना तुमचा सामना असतो तो वेगाशी. पण अंतराळामध्ये कोणी टेबल टेनिस खेळलं तर....
Jan 23, 2016, 07:13 PM ISTमिरचीचा तिखटपणा मोजण्याचं गूगल डूडल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2016, 11:40 AM ISTआयुर्वेदानुसार बीफ खाणं फायदेशीरच; वैज्ञानिकांचं मत
देशात बीफवर बंदी आणण्याच्या मुद्द्यावरून वादंग सुरू असतानाच पद्म पुरस्कार विजेते वैज्ञानिक पी. एम. भार्गव यांनी या मुद्यावर आपलं म्हणणं मांडलंय.
Nov 11, 2015, 06:33 PM IST'कलाम सामान्य वैज्ञानिक होते'... पाकच्या वैज्ञानिकानं उघडलं थोबाड!
'मिसाईल मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल पाकिस्तानच्या एका वैज्ञानिकानं आक्षेपार्ह आणि खेदजनक वक्तव्य केलंय.
Jul 29, 2015, 11:16 AM ISTज्येष्ठ संशोधक डॉ. वसंत गोवारीकर यांचे निधन
ज्येष्ठ संशोधक आणि पुणे विद्यापाठीचे माजी कुलगुरु डॉ. वसंत गोवारीकर यांचं पुण्यात निधन झालयं. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 81 वर्षांचे होते. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.... मात्र अत्यंत खेदाची बाब म्हणजे पद्म पुरस्कार विजेते, पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार राहिलेल्या गोवारीकरांच्या अंत्यसंस्कारावेळी सरकारी प्रतिनिधी तसंच लोकप्रतिनिधी फिरकले देखील नाहीत....
Jan 2, 2015, 07:37 PM ISTएकदा कापल्यानंतर पुन्हा कसे आणि का येतात नखं?
नखं एकदा कापल्यानंतर पुन्हा का उगवतात? याचा शोध घेतांना संशोधकांना नखांमध्ये एक नव्या प्रकारच्या स्टेम पेशी गट सापडला. त्यांच्यामते याच स्टेम पेशीमुळं नखं आणि त्याला जोडून असलेली त्वचा पुन्हा उगवण्यास मदत होते.
Nov 24, 2014, 04:50 PM IST