ज्येष्ठ संशोधक डॉ. वसंत गोवारीकर यांचे निधन

ज्येष्ठ संशोधक आणि पुणे विद्यापाठीचे माजी कुलगुरु डॉ. वसंत गोवारीकर यांचं पुण्यात निधन झालयं. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 81 वर्षांचे होते. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.... मात्र अत्यंत खेदाची बाब म्हणजे पद्म पुरस्कार विजेते, पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार राहिलेल्या गोवारीकरांच्या अंत्यसंस्कारावेळी सरकारी प्रतिनिधी तसंच लोकप्रतिनिधी फिरकले देखील नाहीत.... 

Updated: Jan 2, 2015, 07:37 PM IST
ज्येष्ठ संशोधक डॉ. वसंत गोवारीकर यांचे निधन    title=

पुणे : ज्येष्ठ संशोधक आणि पुणे विद्यापाठीचे माजी कुलगुरु डॉ. वसंत गोवारीकर यांचं पुण्यात निधन झालयं. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 81 वर्षांचे होते. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.... मात्र अत्यंत खेदाची बाब म्हणजे पद्म पुरस्कार विजेते, पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार राहिलेल्या गोवारीकरांच्या अंत्यसंस्कारावेळी सरकारी प्रतिनिधी तसंच लोकप्रतिनिधी फिरकले देखील नाहीत.... 

भारतातील मूलभूत समस्यांची जाण असणारे तसंच त्या  सोडविण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे आयुष्यभर प्रयत्न करणारे शास्त्रज्ञ अशी गोवारीकर यांची ओळख होती. डॉ. गोवारीकर यांच्या निधनानं अवकाश संशोधन, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या या क्षेत्रात महत्वाचं संशोधन करणारा हरपलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.