school bus

School Bus पिवळ्या रंगांचीच का असते? यामागील वैज्ञानिक कारणं आहे फारच इंटरेस्टिंग

Why School Bus is Yellow in Colour: शाळेची स्कूल बस आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे. या स्कूलबसमधल्या आठवणी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत. परंतु तुम्ही कधी असा विचार केलाय की या स्कूल बसचा रंग नेहमी पिवळाच का असतो? 

Jan 24, 2023, 02:51 PM IST
Talking on the mobile phone while riding the bike, the video of the expensive, horrible accident is in front PT1M1S

Bike Accident | बाईक चालवताना मोबाईलवर बोलणं पडलं महागात, भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर

Talking on the mobile phone while riding the bike, the video of the expensive, horrible accident is in front

Dec 21, 2022, 05:45 PM IST

Manipur Bus Accident: शाळेच्या बसला भीषण अपघात, 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 25 जखमी

मणिपूरमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे, बसमध्ये अनेक विद्यार्थी होते, यातले 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे

Dec 21, 2022, 03:59 PM IST

Shocking News : नवी मुंबईत धक्कादायक घटना, दारुड्याच्या हाती शाळेच्या बसचं स्टेअरिंग

नवी मुंबईतल्या प्रतिष्ठित शाळेच्या बसमध्ये अनेक विद्यार्थी होते, सुदैवाने यात कुणी जखमी झालं नाही, दारुड्या बस चालकाला केलं पोलिसांच्या स्वाधिन

Dec 13, 2022, 04:52 PM IST
School Bus And ST Bus Accident in Parbhani PT48S

Parbhani | स्कूल बस आणि एसटी बसचा भीषण अपघात

School Bus And ST Bus Accident in Parbhani

Dec 11, 2022, 01:55 PM IST
School Bus Driver has punished to parents for refusing contract PT2M58S

Pune | स्कूलबस चालकाचा प्रताप, पालकांना ठेवले कोंडून

School Bus Driver has punished to parents for refusing contract

Dec 5, 2022, 12:35 PM IST

वाहनधारकांसाठी मोठी बातमी! 'हे' कागदपत्र नसेल तर होईल कारवाई

नागपूरात स्कुल व्हॅन (napur school bus news) आणि बसेसची 3500 वाहनांची प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी झालेली आहे. यातील जवळपास 700 वाहन धारकांनी अद्याप फिटनेस (fitness) करून घेतलेले नसल्याची धक्कादायक बाब (shocking news) समोर आली आहे. 

Nov 24, 2022, 05:13 PM IST
The school bus turns out to be life-threatening, the lives of the students were lost in a moment PT2M16S

School Bus Accident In Nagpur | स्कूलबस ठरतेय जीवघेणी, क्षणात गेला विद्यार्थ्यांचा जीव

The school bus turns out to be life-threatening, the lives of the students were lost in a moment

Nov 22, 2022, 08:35 PM IST
31 children trapped in 9-seater school van, shocking case in Nagpur PT1M5S

Video | नागपूरच्या शालेय विद्यार्थ्याचा जीवघेणा प्रवास

31 children trapped in 9-seater school van, shocking case in Nagpur

Oct 13, 2022, 01:20 PM IST

School Bus ची वाट पाहतानाचा कुत्र्यांचा Video Viral, पाठीवर बॅग घेऊन लावल्या रांगा

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यामध्ये पाळीव प्राण्यांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. 

Oct 3, 2022, 12:49 PM IST

स्कूल बस ड्रायव्हरने चिमुरडीला 1KM खेचून नेले, थरकाप उडविणारा Video

School Bus Video: एका यूजरने लिहिले की, 'हे पाहणे खूप कठीण होते. मला भयानक वाटतंय.' 

Sep 27, 2022, 11:38 AM IST