स्कूलबसनं चिरडलं, गर्भवती महिलेचा मृत्यू, ४ जखमी
भरधाव स्कूलबसने पाच जणांना चिरडलंय. यामध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय. तर इतर चार जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं समजतंय.
Mar 26, 2013, 08:49 AM ISTस्कूलबसला ट्रकची धडक; १२ चिमुकले ठार!
स्कूल बस आणि ट्रकमध्ये झालेल्या धडकेमध्ये १२ लहानग्यांना आपला जीव गमवावा लागलाय. पंजाबच्या जालंधर शहरातल्या नकोदर क्षेत्रानजीकच्या जहीर गावात सोमवारी सकाळी ही घटना घडलीय.
Mar 4, 2013, 11:09 AM ISTमहागाई चटका चिमुरड्यांनाही
डिझेल, पेट्रोल, स्वयंपाकाच्या गॅसपाठोपाठ आता स्कूलबसची भाडेवाढही होणार आहे... स्कूलबसचं भाडं ३० ते ३५ रूपयांनी वाढणार आहे.
Sep 14, 2012, 09:44 AM ISTदोन स्कूल बसची धडक, १० विद्यार्थी जखमी
पुण्यात स्कूल बसचालकांचा बेदरकारपणा पुन्हा समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका स्कूल बसनं पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुसऱ्या स्कूलबसला मागून धडक दिली आहे.
Jul 5, 2012, 10:19 AM ISTस्कूलबस नियम, संघटनेची ३१ मेची डेडलाईन
www.24taas.com, मुंबई
राज्य सरकारनं स्कूल बसेसच्या सुरक्षेबाबत पुन्हा नवे नियम तयार केलेत. या नियमांवर स्कूल बस असोसिएशननं नाराजी व्यक्त केली आहे. त्यासाठी कोर्टात जाण्याचीही तयारी त्यांनी सुरू केली आहे. त्यासाठी ३१ मेची डेडलाईन दिली आहे.
May 11, 2012, 12:19 PM ISTस्कूल बस महागली, महागाईत भर
महागाईच्या भडक्यात आता स्कूल बसचीही भर पडलीय. जूनपासून म्हणजेच नवीन शैक्षणिक वर्षापासून, भाडेवाढीची अंमलबजावणी होणार आहे. मुंबईतल्या स्कूल बस मालकांनी महिन्याला ३००रुपयांनी भाडेवाढ केली आहे.
Mar 23, 2012, 02:49 PM ISTपरीक्षांच्या काळात स्कूल बसचालकांचा संपाचा इशारा
९ मार्चपासून स्कूल बस चालकांचा संप पुकारण्यात येणार आहे. ऐन परीक्षांच्या काळात संप पुकारल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. दहावी बारावीच्या परीक्षांच्या काळातच संप करुन विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरण्यात येत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.
Feb 29, 2012, 02:00 PM ISTआता मनविसेचं 'भरारी पथक'!
स्कूल बसबाबत मनविसेनं छेडलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून अशा स्कूल बस पकडण्यासाठी मनविसेनं भरारी पथक नेमलंय. या पथकानं जाळ्या नसलेल्या तीन स्कूल बस पकडून दिल्या आहेत.
Dec 24, 2011, 08:46 PM ISTआता नवा 'ड्रामा', विद्यार्थ्यांचा विमा
स्कूल बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याचा विमा उतरवण्याचे आदेश शिक्षण आणि परिवहन विभागानं दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे या विमा योजनेचा खर्च विद्यार्थ्यांच्या पालकांना सोसावा लागणार आहे.
Dec 16, 2011, 05:34 PM ISTस्कूलबस असोसिएशननं बंद करण्याची धमकी
साय़नमध्य़े बसचालकाच्या चुकीमुळे एका विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला. या पार्श्वभुमीवर आरटीओने निय़माचे पालन करण्याचा आदेश दिला. आरटीओनं कारवाईचे आदेश दिल्यानंतर मुंबईत स्कूल बस असोसिएशननं बस बंद करण्याची धमकी दिली.
Dec 4, 2011, 12:39 PM IST