Job For Graduate: भारतीय स्टेट बॅंकमध्ये 13 हजार पदे भरणार, 47 हजारपर्यंत पगार
SBI Clerk Recruitment: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये लिपिक संवर्गातील ज्युनिअर असोसिएटच्या 13000 हून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Dec 17, 2024, 06:47 PM ISTSBI Clerk Admit Card 2022 : SBI लिपिक प्रवेशपत्र अशाप्रकारे करा डाउनलोड
State Bank of India : उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. SBI लिपिक प्रवेशपत्र 25 नोव्हेंबरपर्यंत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल. देशभरात लिपिक (ज्युनियर असोसिएट) प्रिलिम्स परीक्षा 12, 19 आणि 20 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहेत.
Nov 1, 2022, 11:12 AM IST
स्टेट बॅंकेत १९ हजार पदांची भरती
बॅंकेत नोकरी करणाऱ्यांसाठी एक खूश खबर आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये सर्वात मोठी भरती होत आहे. तब्बल १९ हजार पदांची भरती होणार आहे.
Jun 12, 2013, 02:06 PM IST