sayaji shinde attacked by bees

Sayaji Shinde यांच्यावर मधमाशांचा हल्ला!

Sayaji Shinde हे एक वृक्षप्रेमी आहेत. त्यांनी आजवर हजारो झाडे लावली आहेत. आता रस्त्याच्या रुंदीकरणावेळी होणाऱ्या वृक्षतोडीला पाहता सयाजी शिंदे झाडांचं पुनर्रोपण करण्यासाठी तिथे पोहोचले होते. अशा परिस्थितीत सयाजी शिंदे यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर सयाशी शिंदेंचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Mar 14, 2023, 12:15 PM IST