savji dholakia

दिवाळीत कर्मचाऱ्यांना गाडी आणि फ्लॅट देणाऱ्या 'त्या' उद्योजकाला मंदीचा फटका

दिवाळीचा बोनस म्हणून सदनिका (फ्लॅट) आणि गाड्या भेट दिल्याने सावजी ढोलकिया प्रचंड चर्चेत आले होते. 

Sep 25, 2019, 05:12 PM IST

बाप करोडोंचा मालक पण, मुलगा करतोय रोजंदारी!

आपल्या मुलानं आपल्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावं... असं कोणत्या बापाला वाटणार नाही... पण, सोबतच आपल्या मुलानं स्वत: मेहनत करून यशस्वी व्हावं असं एका करोडपती बापाला वाटतंय. म्हणूनच त्यानं मुलाला 'आम आदमी' बनून कमवायला सांगितलंय. 

Jul 22, 2016, 08:11 PM IST