saved

Elephanta Accident: 15 रुपयांच्या वडापावने वाचवले लाखमोलाचे जीव; अपघाताच्या काही मिनिटं आधीच...

Mumbai Boat Accident Vada Pav Connection: मुंबईतील बोट अपघातामध्ये 13 जणांना आपले प्राण गमावावे लागले असून यात नौदलाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. 

Dec 19, 2024, 12:31 PM IST

Wayanad Landslide: 357 जण दगावलेल्या दुर्घटनेतून एका कुटुंबाला हत्तींनी वाचवलं; रात्रभर हत्तीचा कळप...

Wayanad Landslide: वायनाडमधील दरड दुर्घटनेमधील मृतांची संख्या शनिवारी 357 वर पोहचली असून अजूनही 200 हून अधिक नागरिक बेपत्ता असतानाच एक वेगळीच बातमी समोर आली आहे.

Aug 4, 2024, 11:02 AM IST
 Kerala Boy Narrow Saved From Accident PT2M13S

VIDEO : चिमुकला आधी बाईकला धडकला, नंतर बससमोर आला, नंतर....

VIDEO : चिमुकला आधी बाईकला धडकला, नंतर बससमोर आला, नंतर....

Mar 25, 2022, 04:20 PM IST

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपासून वाचवणार ओमायक्रॉन व्हेरिएंट

दरम्यान तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोनाचा नवा व्हेरिएंट लोकांमधील इम्युनिटी वाढवण्याचं काम करतोय. ICMR ने एक अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार, कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटविरोधात प्रभावी ठरू शकतो.

Jan 27, 2022, 09:39 AM IST

मयुरी देशमुखचा सेटवर अपघात, आगीच्या भक्ष्यस्थानी जाताजाता....

मयुरीचा अपघात होता होता वाचला 

Oct 29, 2021, 01:53 PM IST

...आणि कोरोनाने तिचे प्राण वाचवले!

एका महिलेचा जीव चक्क कोरोना व्हायरसमुळे वाचला आहे.

Sep 28, 2021, 11:27 AM IST

Raksha Bandhan 2021 : रक्षाबंधनच्या अगोदरच भावाकडून बहिणीला जीवनदान, दिला शरीराचा एक अवयव

भाऊच बनला जीवनदाता... बहिणीली दिली आयुष्यभराची ओवाळणी 

Aug 21, 2021, 10:03 AM IST

सेल्फी काढणं तरूणाला पडलं भारी, ६०० फूट दरीत काढले २५ तास

सेल्फी काढण्याच्या नादात अनेकदा जिवावर बेतल्याच्या घटना घडल्या आहेत

Jul 10, 2021, 09:57 AM IST

चालती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न फसला; थरारक प्रसंगी RPF जवानामुळे वाचले प्राण

मुंबईत नेहमीच चालत्या ट्रेनदरम्यान होणारे अपघात घडत असतात. असाच एक प्रकार कल्याण रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाला आहे

May 13, 2021, 01:28 PM IST

...तर सुशांतचा जीव वाचला असता; महत्त्वाच्या साक्षीदाराचा गौप्यस्फोट

अभिनेता Sushant Singh Rajput सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दर दिवसाला नवी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. ड्रग्ज कनेक्शन असो किंवा मग रियासोबचं त्याचं नातं असो. प्रत्येक बाबतीत अगदी कसून चौकशीही केली जात आहे. त्यातच आता आणखी एका माहितीचा दुवा हाती लागला आहे. 

Sep 3, 2020, 05:32 PM IST
Raigad NDRF Saved Four Years Old Boy From Debris Of Building Collpase After 18 Hours PT2M25S

महाड | ढिगाऱ्याखालून ४ वर्षाच्या मुलाला सुखरूप काढलं

महाड | ढिगाऱ्याखालून ४ वर्षाच्या मुलाला सुखरूप काढलं

Aug 25, 2020, 06:10 PM IST