satya prem ki katha

'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाच्या मराठमोळ्या दिग्दर्शकाबद्दल तुम्हाला माहितीये का?

Satyaprem Ki Katha: सत्यप्रेम की कथा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे परंतु तुम्हाला माहितीये का की या चित्रपटाचे दिग्दर्शन एक मराठमोळ्या दिग्दर्शकानं केले आहे. त्यांची पत्नीही लेखिका आहे.

Jun 28, 2023, 08:42 PM IST

बॉलिवूडने ढापलं 'पसूरी' गाणं; पण अली सेठीच्या या हिट गाण्याचा नेमका अर्थ काय? ट्रकमुळे सुचलं होतं गाणं

What is the meaning of Pasoori: 'सत्यप्रेम की कथा' (Satya Prem Ki Katha) चित्रपटात प्रसिद्ध 'पसूरी' (Pasoori) गाणं रिक्रिएट करण्यात आलं आहे. अरिजित सिंगने (Arijit Singh) या गाण्याला आवाज दिला आहे. पण पाकिस्तानी गायक अली सेठीने (Ali Sethi) गायलेल्या या 'पसूरी' गाण्याचा अर्थ काय आहे? जाणून घ्या.

 

Jun 26, 2023, 12:17 PM IST