saturn

Shani 2024: शनि,सूर्याच्या स्थितीत मार्चमध्ये होणार बदल, 'या' राशींचे प्रगतीचे मार्ग होणार खुले

Shani 2024: ग्रहांच्या स्थितीतील हे मोठे बदल सर्व राशींवरही परिणाम करणार आहे. 14 मार्चला सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे, 15 मार्चला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल.

Feb 27, 2024, 10:50 AM IST

Surya-Shani Yuti: बसंत पंचमीला शनी-सूर्याची होणार युती; 'या' राशींना मिळू शकतो गडगंज पैसा

Surya Shani Yuti On Basant Pachami 2024: आगामी बसंत पंचमी खूप खास असणार आहे. कारण सुमारे 30 वर्षांनंतर कुंभ राशीत सूर्य आणि शनीची भेट होणार आहे. शनी वर्षभर कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. 

Feb 8, 2024, 04:42 PM IST

Shani 2024 : 365 दिवस कुंभ राशीत विराजमान राहणार शनि, 'या' राशींचं लोक होणार मालामाल

Shani, Saturn Transit : कर्मदाता, न्याय देवता शनिदेव जेव्हा जेव्हा हालचाल करतो त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. 2024 मध्ये शनिदेव 365 दिवस कुंभ राशीत विराजमान असणार आहे. याचा लाभ काही राशींना होणार आहे. 

 

Dec 23, 2023, 09:40 AM IST

Diwali 2023: दिवाळीत शश राजयोगासोबत मंगळ-सूर्याची युती देणार अपार पैसा, 'या' राशी होणार मालामाल

Diwali 2023: आज 12 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या दिवशी शश राजयोग आणि मंगळ-सूर्याची युती काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. यावेळी काही राशींना अचानक आर्थिक लाभ मिळणार आहे. 

Nov 12, 2023, 09:29 AM IST

Shash Rajyog: दिवाळीला शनीदेव बनवणार शश महापुरुष राजयोग; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Shash Rajyog: शश महापुरुष योग हा ज्योतिषशास्त्रातील एक शक्तिशाली योग मानला जातो. याशिवाय यावर्षी या दिवशी पवित्र आयुष्मान योगही तयार होणार आहे. 

Nov 8, 2023, 11:53 AM IST

Shani Uday: पुढच्या वर्षी शनी देवाचा होणार उदय; 'या' राशींच्या व्यक्तींना धनवृद्धीसह लाभच लाभ!

Shani Uday: पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये कुंभ राशीत राहून शनी आपली हालचालीत बदल करणार आहे. फेब्रुवारी महिन्यात शनी अस्त होणार असून त्यानंतर मार्च 2024 मध्ये शनीचा उदय होणार आहे. 

Nov 8, 2023, 09:20 AM IST

शनिवारी 'या' 5 वस्तू खरेदी करणे ठरतात Bad Luck

5 Things for Bad Luck : अनेकजण खरेदी करताना शास्त्राचा विचार करतात. शनिवारी अनेक गोष्टी करु नये असं म्हणतात. त्याचप्रमाणे या ५ वस्तू अजिबात खरेदी कर नका. 

Nov 4, 2023, 05:02 PM IST

Shukra-Shani Gochar: दिवाळीपूर्वी शुक्र-शनी 'या' राशींना करणार मालामाल; आर्थिक लाभासह मिळेल भरमसाट पैसा

Shukra Shani Gochar 2023: 4 नोव्हेंबर रोजी शनि मार्गस्थ होणार असून शुक्र आणि शनीच्या या बदलाचा परिणाम काही राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या बदलाचा परिणाम कसा होणार आहे हे पाहूयात.

Oct 21, 2023, 10:24 AM IST

Shani Nakshatra Gochar: दसऱ्यापूर्वी शनीदेव करणार नक्षत्र बदल; 'या' राशी होणार अचानक मालामाल

Shani Nakshatra Gochar: शनी देव सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी नक्षत्रात बदल करणार आहेत. अशा परिस्थितीत शनिदेवाच्या नक्षत्र बदलाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.

Oct 14, 2023, 12:16 PM IST

नोव्हेंबर महिन्यात शुक्र-शनी देणार अपार पैसा; 'या' राशींच्या तिजोरी सोन्या-चांदीने भरणार

Saturn Direct 2023: नोव्हेंबर महत्त्वाच्या ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व लोकांवर होताना दिसून येणार आहे. मात्र यावेळी 4 राशी आहेत ज्यांच्यासाठी हे ग्रहांचं गोचर खूप शुभ राहील. 

Oct 11, 2023, 10:30 AM IST

Budh Shani Shubh Yog: बुध-शनीने तयार केला शुभ संयोग; 'या' राशींवर बरसणार भरपूर पैसा

Budh Shani Shubh Yog: 18 सप्टेंबर रोजी बुध आणि शनी शुभ संयोग निर्माण झाला आहे. 18 सप्टेंबरपासून बुध आणि शनि एकमेकांच्या सातव्या राशीतून भ्रमण करतील. ज्याचा सकारात्मक प्रभाव सर्व राशीच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. 

Sep 18, 2023, 07:53 AM IST

Samsaptak Yog : बुध-शनी यांच्यामध्ये तयार होतोय समसप्तक योग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Budh-Shani Yog 2023: बुध ग्रहाची परिणाम देण्याची क्षमताही वाढणार आहे. बुध आधीच सिंह राशीमध्ये आहे, परंतु 17 सप्टेंबरपर्यंत सूर्य सिंह राशीमध्ये असल्यामुळे शुभ परिणाम देऊ शकला नाही. सूर्य कन्या राशीत प्रवेश करताच बुध पूर्ण परिणाम देऊ शकेल. 

Sep 16, 2023, 08:40 AM IST

Astronomical Event 2023 : आज सूर्य आणि शनीच्या मध्यभागी येणार पृथ्वी, दिमाखदार कडी असलेला शनीचा अद्भुत नजारा

Saturn Earth Sun : आज खगोलप्रेमींसाठी मेजवानी आहे असंच म्हणायला हवं. कारण आज दिमाखदार कडी असलेला शनीचा अद्भुत नजारा पाहिला मिळणार आहे. शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार असून शनी, पृथ्वी आणि सूर्य एका रांगेत असणार आहे. 

Aug 27, 2023, 06:00 AM IST

शनी -पृथ्वीमधील अंतर कमी होणार! सूर्याशी होणार प्रतियुती, तुम्हीही पाहू शकता हे विलोभनीय दृश्‍य

सूर्यमालेतील सर्वात महत्त्वाचा ग्रह आणि वैदिक ज्योतिषशास्त्रातील न्यायदेवता शनीदेव लवकरच पृथ्वीचा जवळ येणार आहे. एवढचं नाही तर यावेळी तो सूर्याच्या अगदी समोर असणार आहे. 

Aug 24, 2023, 03:06 PM IST

Chaturgrahi-Trigrahi Yog: चतुर्ग्रही-त्रिग्रही राजयोग ठरणार लकी; 'या' राशींच्या व्यक्ती होणार मालामाल

Chaturgrahi-Trigrahi Yog: प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ग्रहांचे खूप महत्त्व असतं. ग्रहांच्या या राशीबदलामुळे चतुर्ग्रही आणि त्रिग्रही योग बनतात. हे दोन्ही योग वैदिक ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. 

Aug 22, 2023, 05:40 AM IST