Shani Vakri: शनी कुंभ राशीत होणार वक्री; 'या' राशीच्या लोकांसाठी सुवर्ण संधी
Shani Dev Vakri In Kumbh: शनीच्या वक्री चालीमुळे 2025 पर्यंत या राशीच्या संपत्तीत प्रचंड वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे काही राशींच्या आयुष्यात, करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते.
Jun 20, 2024, 03:02 PM ISTShani Vakri: शनीदेवाची वक्री चाल 'या' राशींचं वाढवणार टेन्शन? धनहानी होण्याची शक्यता
Shani Dev Vakri 2024: शनी देवांच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात समस्या वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय या लोकांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
Dec 28, 2023, 10:46 AM ISTShani Vakri: नव्या वर्षाच्या सुरुवातील शनी चालणार वक्री चाल; शनीदेव देतील नशिबाला कलाटणी
Shani Dev Vakri 2024: 2024 च्या सुरुवातीला अनेक ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहे. 2024 च्या सुरुवातीला शनिदेव स्वतःच्या कुंभ राशीत वक्री होणार आहेत. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे.
Dec 2, 2023, 10:57 AM ISTGuru-Shani Margi: गुरु आणि शनीदेव होणार मार्गस्थ; दिवाळीनंतर 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Guru And Shani Margi 2023: आगामी महिन्यांमध्ये महिन्यात दिवाळीनंतर गुरु आणि शनिदेव मार्गस्थ होणार आहेत. 4 नोव्हेंबरला शनिदेव मार्गी होणार आहेत, तर 31 डिसेंबरला गुरु मार्गी होणार आहेत. ज्यामुळे 3 राशींच्या लोकांचं नशीब उजळू शकणार आहे.
Oct 31, 2023, 10:22 AM ISTGuru-Shani Vakri: 30 वर्षानंतर गुरु-शनी झाले वक्री; या राशींना मिळणार अपार पैसा, शुभ गोष्टीही घडणार
Guru And Shani Vakri: तब्बल 30 वर्षांनंतर न्याय आणि परिणाम देणारा शनि आणि समृद्धी आणि ज्ञानाचा ग्रह गुरू वक्री झाले असून उलट दिशेने फिरत आहेत. गुरु आणि शनी या दोघांच्याही वक्री चालीचा सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहेत. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना लाभाच्या संधी आहेत.
Oct 16, 2023, 09:51 AM ISTShani Vakri: शनीची वक्री चाल ठरणार शुभ; 'या' राशींच्या व्यक्तींच्या घरी येणार पैसाच पैसा
Shani Vakri: नऊ ग्रहांपैकी शनिदेव हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा स्थितीत तो प्रत्येक राशीच्या लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो.
Sep 1, 2023, 09:06 PM ISTShani Vakri : शनीदेव वक्री अवस्थेत पॉवरफुल होऊन करणार भ्रमण; 24 तासांनी 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार
Shani Dev Vakri: आता 29 ऑगस्ट रोजी शनी देव वक्री अवस्थेत प्रवास करणार आहेत. दरम्यान त्यांच्या वक्री स्थितीतील प्रवासमुळे काही राशींच्या आयुष्यात अच्छे दिन सुरु होणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना यावेळी फायदा होणार आहे.
Aug 28, 2023, 06:55 PM ISTShani Vakri 2023 : आज शनिदेव वक्री! तब्बल 30 वर्षांनी कुंभ राशीत जुळून आला केंद्र त्रिकोण आणि शश महापुरुष राजयोग
Shani Vakri 2023 : तब्बल 30 वर्षांनी शनिदेवी कुंभ वक्री स्थितीत येणार आहे. या शनिदेवाच्या या स्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात भूकंप तर काही राशींच्या आयुष्यात चांदीच चांदी असणार आहे.
Jun 17, 2023, 07:44 AM ISTShani Vakri 2023 : वक्री शनिमुळे शश, धन आणि केंद्र त्रिकोण राजयोग! 'या' राशींना लागणार बंपर लॉटरी?
Saturn Retrograde 2023 : शनिदेव 17 जूनला कुंभ राशीमध्ये वक्री होणार आहे. शनि कुंभ राशीत 4 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. शनि वक्रीमुळे शश, धन आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. हे योग शुभ मानले जातात.
Jun 9, 2023, 08:30 AM IST
Rajyog 2023 : शनि व्रकीमुळे 3 मोठे राजयोग, करोडपती होणार का'या' 6 राशी?
Shani Vakri 2023 : शनि 17 जून 2023 ला रात्री 10.48 वाजता कुंभ राशीत वक्री होणार आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 8.26 वाजता कुंभ राशीत पुन्हा येणार आहे. या राशीत तो 2025 पर्यंत राहणार आहे.
Jun 6, 2023, 10:52 AM ISTShani Vakri 2023 : लवकरच शनी वक्री! केंद्र त्रिकोण राजयोगमुळे कोणाला लॉटरी, तर कोणाला नरक?
Shani Vakri 2023 : वैदिक ज्योतिषात शनि हा कर्माचा कारक आणि न्यायाचा कारक मानला जातो. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीने जाणारा ग्रह आहे, तो कोणत्याही एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो, त्याच्या हालचालीचा सर्व राशीच्या राशीच्या राशीच्या लोकांवरही परिणाम होतो.
May 27, 2023, 10:14 AM ISTShani Vakri : शनी वक्रीमुळे 'या' राशी होणार धनवान!
Shani Vakri 2023 Effects : न्यायाची देवता शनी काही दिवसांनी वक्री होणार आहे. शनीची प्रतिगामी गती काही लोकांसाठी खूप शुभ असेल आणि त्यांना मोठं यश, संपत्ती आणि सन्मान मिळणार आहे.
May 6, 2023, 09:13 AM ISTShani Vakri 2023 : शनि वक्रीमुळे 'या' राशींवर कोसळणार संकट
Shani Vakri 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्मदाता शनि वक्री होणार आहे. म्हणजे लवकरच शनी उलटी चाल चालणार आहे. त्यामुळे काही राशींना फायदा तर काही राशींच्या लोकांवर संकट कोसळणार आहे.
Apr 26, 2023, 10:17 AM IST