ISROची कामगिरी, भारताचा CMS-01 उपग्रह यशस्वी प्रक्षेपित
इस्रोने (ISRO) श्रीहरीकोटा (Sriharikota) येथून अत्याधुनिक दळणवळण उपग्रह (communication satellite CMS-01) यशस्वीरित्या प्रक्षेपित केला.
Dec 17, 2020, 04:25 PM ISTभारताच्या ताकदवान इमेजिंग सॅटेलाईटचं आज लॉन्चिंग
भारताच्या रडार इमेजिंगची शक्ती अनेक पटींनी वाढणार आहे.
Dec 11, 2019, 07:34 AM ISTPSLV C-30 चं श्रीहरीकोट्याहून यशस्वी उड्डाण, अॅस्ट्रोसॅटचं यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोनं अंतराळ मोहीमेत पुन्हा एकदा भारताचा झेंडा रोवला आहे. भारतीय बनावटीच्या अॅस्ट्रोसॅट या उपग्रहाचं आज सकाळी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. 'अॅस्ट्रोसॅट' ही भारताची अंतराळातील पहिली वेधशाळा आहे. अंतराळात वेधशाळा असलेला भारत हा चौथा देश आहे.
Sep 28, 2015, 11:21 AM ISTश्रीहरीकोट्याहून अॅस्ट्रोसॅटचं यशस्वी प्रक्षेपण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2015, 10:28 AM IST