satara accident news

साताऱ्यात पोलिसांच्या गाडीने चौघांना उडवलं; एकाचा जागीच मृत्यू

Satara Accident News : साताऱ्यात पोलिसांच्या गाडीने चार तरुणांना उडवल्याचा प्रकार समोर आला आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर तीन तरुण गंभीर जखमी झाले आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर गावकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत.

Oct 23, 2023, 09:27 AM IST

साताऱ्यात कार अपघातात बहिण भावाचा मृत्यू; गाडीची अवस्था पाहून पोलिसही हादरले

Satara Accident : साताऱ्यातील कराड येथे झालेल्या या भीषण अपघातात बहीण भावासह भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Oct 14, 2023, 04:08 PM IST

धक्का लागला आणि... सातारा एसटी बस स्थानकात गर्दीमुळे विद्यार्थीचा मृत्यू

सातारा येथील वाई बस स्थानकात गर्दीमुळे एका विद्यार्थीचा मृत्यू झाला आहे. गर्दीत धक्का लागल्याने ही मुलगी खाली पडली. यावेळी  एसटी बस खाली चिरडून तिचा मृत्यू झाला आहे. 

Aug 12, 2023, 08:10 PM IST

सातारा येथे विचित्र अपघात; 15 मिनिटांत चौघांचा जीव वाचला

सातारा यथे वाहत्या पाण्याच्या प्रवाहात कार कोसळली. मात्र, नशिब बलवत्तर म्हणून प्रवासी सुखरुप बचावले आहेत. 

Aug 12, 2023, 07:36 PM IST

देवदर्शनासाठी निघालेल्या चौघांचा दुर्दैवी मृत्यू; साताऱ्यात भीषण अपघात

Satara News : साताऱ्यात भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत पावलेले भाविक देवदर्शनासाठी निघाले होते. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. 

Aug 10, 2023, 09:45 AM IST