sarahah app

... या कारणामुळे प्ले स्टोरवरुन हटवले Sarahah App

काही महिन्यांपूर्वी फेसबुकसह सर्वच सोशल मीडिया साईट्सवर Sarahah नावाच्या अॅपने धुमाकूळ घातला होता. हे अॅप प्ले स्टोरवर येताच लाखो लोकांनी ते डाऊनलोड केले होते. 

Mar 5, 2018, 08:33 PM IST

'सराहा' वर संदेश पाठवणार्‍याचं नाव 'इथे' उघडं होतं का ?

निनावी संदेश पाठवून तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी 'सराहा' हे अ‍ॅप मदत करते.

Aug 17, 2017, 12:18 PM IST

काय आहे हे लोकप्रिय होत असलेलं ‘सराहा’ अ‍ॅप ?

सोशल मीडियात आपल्या मित्रांसोबत-नातेवाईकांसोबत संपर्क ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे चॅटिंग अ‍ॅप वापरले जातात. फेसबुक मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट हे काही प्रमुख अ‍ॅप्स जास्त लोकप्रिय आहेत.

Aug 14, 2017, 10:31 AM IST

'Sarahah App'का होतयं ट्रेंडिंग ? काय आहेत साईड इफेक्ट्स?

हल्ली सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड आलेला दिसतोय. यामध्ये प्रत्येकजण त्याला आलेला मेसेज पब्लीकली शेअर करताना दिसतोय. कोणी मेसेज पाठवलाय या बद्दल मेसेज आलेल्याला कोणतीच माहिती नसते पण तो परफेक्ट अंदाज बांधण्याचा प्रयत्न करीत असतो. ही कमाल साराहाह या मजेशीर अॅप्लीकेशनची आहे. सध्या हे अॅप सर्वाधिक चर्चेत आहे. तुम्ही ही बातमी वाचेपर्यंत ‘साराहाह’ची लिंक तुमच्या फेसबुक फ्रेंड्सनी शेअर केली असेलच. तुम्हाला अजुनही याबद्दल माहिती नसेल तर ती लिंक नक्की बघा.  गेल्या दोन दिवसात सोशल मीडियावर Sarahah च्या लिंक्सचा पूर आला आहे. या लिंकवर क्लिक करा आणि साईन इन करुन तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनातला प्रश्न विचारु शकता किंवा तुमच्या मनातली भावना मांडू शकता.

Aug 13, 2017, 10:30 AM IST