Sankashti Chaturthi 2024 : एप्रिल महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी? तिथी, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ काय?
Sankashti Chaturthi 2024 : एप्रिल महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी असून विकट संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते. यावेळी विशेष योगायोग आल्यामुळे चंद्राला अर्घ्य अर्पण करून त्यांची पूजा केल्यास लाभ मिळणार आहे.
Apr 24, 2024, 11:20 PM ISTबाप्पाला कसे प्रसन्न करावे? श्री गणेश चतुर्थी दिवशी करा 'हे' उपाय..
Sankashti Chaturthi 2023 : आज संकष्टी चतुर्थी आहे. आजचा दिवस हा गणपती बाप्पाला समर्पित आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे. या दिवशी गणपतीला कसे प्रसन्न करावे. त्याचे हे सोपे उपाय जाणून घ्या.
Jul 6, 2023, 11:51 AM ISTSankashti Chaturthi: आज संकष्टी चतुर्थी, पंचक आणि भद्राचे सावट? 'या' मुहूर्तावर करा पूजा
Sankashti Chaturthi 2023 : आज संकष्टी चतुर्थी आहे. आजचा दिवस हा गणपती बाप्पाला समर्पित आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भक्त पूर्ण भक्तीभावाने गणेशाची पूजा करतात तसेच त्याची आराधना करतात. पंचक आणि भद्र योग असल्याने कोणत्या मुहूर्तावर पूजा करायची ते जाणून घ्या.
Jul 6, 2023, 10:20 AM ISTSankashti Chaturthi 2023: संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे 'हे' 4 फायदे
प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. अशाप्रकारे दर तीन वर्षांनी 24 चतुर्थी आणि अधिमास मिळून 26 चतुर्थी होतात. सर्व चतुर्थीचा महिमा आणि महत्त्व वेगळे आहे. हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात 12 आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास 13 संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक ठिकाणी गणपतीचा हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. संकटी चतुर्थीचे महत्त्व विशेष आहे.
Jul 5, 2023, 04:20 PM ISTSankashti Chaturthi 2023 : विकट संकष्टी चतुर्थीला शुभ सिद्धी योग, 'या' उपायांनी समस्या होतील दूर आणि होईल आर्थिक लाभ
Sankashti Chaturthi 2023 Upay : आज विकट संकष्टी चतुर्थी आहे. संकट दूर करण्यासाठी ही संकष्टी खास आहे. त्यामुळे गणरायाला प्रसन्न करुन आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी करा हे उपाय
Apr 9, 2023, 11:21 AM IST