sankarshan karhade

'तू असं का लिहिलंस...' संकर्षण कऱ्हाडेने राज ठाकरेंच्या भेटीनंतर सांगितला किस्सा, म्हणाला 'त्या राजकीय कवितेवर...'

 संकर्षण कऱ्हाडेने एक कविता सादर करत सध्याची राजकीय परिस्थिती प्रेक्षकांसमोर मांडली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

Apr 28, 2024, 01:40 PM IST

'मोगली, बनवाबनवी आणि संध्याकाळचा सर्व वेळ...', संकर्षण कऱ्हाडेने सांगितल्या बालपणीच्या आठवणी, म्हणाला 'तेव्हाचा रविवार...'

संकर्षण कऱ्हाडेला सर्वज्ञ आणि स्रग्वी अशी दोन जुळी मुलं आहेत. तो अनेकदा त्याच्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसतो. 

Apr 14, 2024, 02:55 PM IST

'संकर्षणबरोबर लग्न करायचं आहे असं आईला म्हटलं...'; स्वत: संकर्षणने शेअर केला WhatsApp स्क्रीन शॉट

Sankarshan Karhade : संकर्षन कऱ्हाडेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितला तो किस्सा

Apr 11, 2024, 04:33 PM IST

'वचवच, माज, नखरे...', संकर्षण कऱ्हाडे रिंकू राजगुरुबद्दल असं का म्हणाला?

आता संकर्षण कऱ्हाडेने अभिनेत्री रिंकू राजगुरुसाठी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने तिचे कौतुक केले आहे. 

Apr 6, 2024, 07:26 PM IST

संकर्षण कऱ्हाडे घेणार निलेश साबळेची जागा? म्हणाला 'माझी मनापासून तशी इच्छा...'

गेल्या अनेक वर्षांपासून 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचे निवेदन डॉ. निलेश साबळे करत आहे. पण सध्या या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करताना दिसत आहे.

Mar 15, 2024, 03:36 PM IST

मुलांपासून दूर जाताना... संकर्षण कऱ्हाडेने शेअर केली भावनिक पोस्ट; पालकांनो आठवणींमुळं होणारी मनाची घालमेल कशी थांबवाल?

कवी मनाचा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. ज्यामध्ये तो म्हणतो की, आता मुलांना सोडून जातांना... मी तस्साच रडतो. मुलांपासून दूर होताना पालकांच्या मनाची घालमेल त्याने या कवितेत व्यक्त केलीय. 

Feb 28, 2024, 03:11 PM IST

'आपण सुधारलं पाहिजे', स्टेजवरच संकर्षणला राज ठाकरेंच्या कानपिचक्या; म्हणाले, 'त्या दिवशी..'

MNS Chief Raj Thackeray On Sankarshan Karhade: मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमाला अशोक सराफ, प्रशांत दामले, महेश कोठारे यासारखे दिग्गज मंचावर असताना राज ठाकरेंनी संकर्षणसंदर्भात भाष्य केलं.

Feb 28, 2024, 02:51 PM IST

उन्हाळ्याची सुट्टी, छोटासा वाडा अन्...; संकर्षण कऱ्हाडेने दाखवली मूळ गावाची खास झलक

संकर्षण हा सध्या 'नियम व अटी लागू' या नाटकामुळे चर्चेत आहे. या नाटकाच्या निमित्ताने त्याने गावाकडील एक खास आठवण सांगितली आहे. 

Feb 8, 2024, 08:34 PM IST

'हे फार धाडसाचे काम...', शरद पोंक्षेंच्या 'त्या' निर्णयावर संकर्षण कऱ्हाडेची प्रतिक्रिया

यावेळी संकर्षणने अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेल्या धाडसाचे कौतुकही केले. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

Jan 27, 2024, 03:41 PM IST

'माझ्या डोळ्यांत पाणी आलं हो...', संकर्षण कऱ्हाडेची 'ती' मुलाखत पाहून 84 वर्षांच्या आजी हळहळल्या

नुकतंच संकर्षणने एक अनुभव शेअर केला आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. 

Jan 20, 2024, 08:55 PM IST

किती गोड... Sankarshan Karhade च्या लेकिला त्याची आठवण येताच चिमुकली काय करते पाहिलं का?

Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडेनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्याची लेक असून चाहत्यांनी त्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. 

Jul 8, 2023, 11:50 AM IST

"1500 च्या जागी 700 रुपये...", Sankarshan Karhade च्या मानधनात कोणी केली तडजोड

Sankarshan Karhade :  संकर्षण कऱ्हाडेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्यावेळी त्यानं अनेक गोष्टींचा खुलासा केला त्यापैकी एक म्हणजे त्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्यानंतर त्याला ठरवलेलं मानधन कसं देत नव्हते आणि जेव्हा त्यानं घेण्यास नकार दिला तेव्हा काही न बोलता परत घेतले. 

Jun 12, 2023, 04:10 PM IST

"हा महिलांचा डब्बा आहे तुम्ही...", मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना Sankarshan Karhade ला आलेला अनुभव

Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यानं सांगितलं होतं. या मुलाखतीत संकर्षणनं अनेक गोष्टींविषयी खुलासे केले आहेत. संकर्षण हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे सोशल मीडियावरही लाखो चाहते आहेत. 

Jun 11, 2023, 04:52 PM IST

Video Viral : 'थांबेल तो संक्या कसला?', चालकाची प्रकृती बिघडताच संकर्षण कऱ्हाडेनं चालवली बस

Sankarshan Karhade Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडे चक्क बस चालवताना दिसत आहे. पण, त्याच्यावर ही वेळ का आली? पाहा ... 

Jun 2, 2023, 08:43 AM IST

'परवा रात्री माझ्यावर चार गुंडांनी...', Sankarshan Karhade नं पोस्ट शेअर करत सांगितली आपबिती

Sankarshan Karhade Injured Post : संकर्षण कऱ्हाडे हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असून त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्यावर चार गुंडांनी हल्ला केला असून त्यातून त्यानं स्वत: ला कसं वाचवलं हे सांगत पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. 

May 19, 2023, 05:28 PM IST