sanjay raut

पुणे सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचे स्केच जाहीर, तुम्ही यांना पाहिलंत का?

Pune Bopdev Ghat Rape Case:  पुण्यातील बोपदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या संशयित आरोपींचे स्केच जाहीर करण्यात आले आहे.

Oct 4, 2024, 05:06 PM IST

Pune Bopdev Ghat Rape Case: 'तिन्ही आरोपींचे Encounter करा, फडणवीसांनी कमरेला...'

Pune Bopdev Ghat Rape Case: बोपदेव घाटामध्ये मित्राबरोबर गेलेल्या तरुणीचं अपहरण करुन तीन तरुण तिला कारमधून घेऊन गेल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे.

Oct 4, 2024, 12:08 PM IST
Where has law and order in the state gone Sanjay Raut's question PT52S

राज्यातील कायदा-सुव्यवस्था कुठे गेली? : संजय राऊत

Where has law and order in the state gone Sanjay Raut's question

Oct 3, 2024, 07:20 PM IST
MVA Confirm There Vidhansabha Seat says Sanjay Raut PT3M24S

मविआचं जागावाटप जवळपास निश्चित - संजय राऊत

मविआचं जागावाटप जवळपास निश्चित - संजय राऊत

Oct 3, 2024, 11:00 AM IST

सबसिडीच्या भरवशावर राहू नका, सरकार म्हणजे विषकन्या- नितीन गडकरी

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं सरकारविषयी मोठं वक्तव्य. सरसकट गडकरी असं का म्हणाले? पाहा सविस्तर वृत्त 

 

Sep 30, 2024, 12:27 PM IST

'या' 2 ठिकाणी दसरा मेळावा घ्या, तिथेच तुमच्या शिवसेनेचा जन्म झाला!; राऊतांचा शिंदेंना सल्ला

Dasara Melava 2025 Sanjay Raut: दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरुन मागील दोन वर्षांपासून दोन्ही शिवसेना आमने-सामने येत असल्याचं चित्र पाहायला मिळत असतनाच आता राऊतांनी साधला निशाणा

Sep 30, 2024, 12:09 PM IST

केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? 'लाडकी बहीण'वरुन तिजोरीचा उल्लेख करत राऊतांचा सवाल

Ladki Bahini Yojana: "देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी डेटा घेऊन सर्व बहिणींना एक व्यक्तीगत पत्र पाठवलं आहे ज्यात मुख्यमंत्री हा शब्दच वगळला आहे," असं म्हणत या योजनेवरुन सत्ताधाऱ्यांमध्येच श्रेयवाद सुरु असल्याचं राऊत म्हणालेत.

Sep 30, 2024, 11:41 AM IST

तिरुपती लाडू वादाचं गुजरात कनेक्शन: राऊत म्हणाले, 'श्रद्धेचे राजकारण करणाऱ्यांची चरबी...'

Tirupati Laddu Controversy Gujrat Connection: 'मोदी यांच्या संगतीचा चंद्राबाबू यांच्यावरही परिणाम झाला, असेच म्हणावे लागेल,' असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

Sep 29, 2024, 07:37 AM IST

संजय राऊत यांना आधी जेल, नंतर जामीन...विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राऊत वि. सोमय्या

Sanjay Raut : खासदार संजय राऊतांना न्यायालयानं दिलासा दिलाय. अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना जामीन मंजूर झालाय. 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्याचा संजय राऊतांनी मेधा आणि किरीट सोमय्यांवर आरोप केला होता. त्यानंतर मेधा सोमय्यांनी राऊतांविरोधात कोर्टात धाव घेतली होती.

Sep 26, 2024, 08:48 PM IST