sanjay raut news today

ईडी, सीबीआय, आयटी बाजूला ठेवून मैदानात या... राऊतांकडून फडणवीसांना चॅलेंन्ज

Sanjay Raut On Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फडणवीसांना थेट इशारा दिला आहे. 

Jun 11, 2024, 11:31 AM IST

'एकनाथ शिंदेंनी महाराजांची खोटी शपथ घेतली...' मराठा आरक्षणावरुन राऊतांनी डागली तोफ!

Sanjay Raut  News Today: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षणावरुन राऊतांनी सरकारवर हल्लाबोल चढवला.

 

Feb 21, 2024, 11:00 AM IST

'महोदय आता काय करणार?' संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एक शिंदेंना पत्रातून थेट सवाल

Political News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलं. 

 

Dec 6, 2023, 08:45 AM IST

Big Breaking । ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर

Sanjay Raut Gets Bail in Pantra Chawl Land Scam : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. (Maharashtra Political News) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  

Nov 9, 2022, 01:20 PM IST

Sanjay Raut : संजय राऊत यांचा मुक्काम जेलमध्येच, पुढील सुनावणी 'या' तारखेला

 Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा एकदा लांबली आहे. ईडीच्या उत्तरावर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे.  

Nov 2, 2022, 01:06 PM IST