sanjay dutt

"काली रिलीज हो रहा है"; 'Kantara' नंतर आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

या चित्रपटाचा टीझर आतापर्यंत जवळपास 77 लाख लोकांनी पाहिलाय

Oct 22, 2022, 01:17 PM IST

मोठी बातमी : संजू बाबाने बॉलिवूडला केला टाटा, बाय बाय? सांगितलं हे कारण

बॉलीवूड स्टार संजय दत्त यांनी आपल्या करिअरमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीला खूप चांगले चित्रपट दिले आहेत.

Oct 21, 2022, 07:42 PM IST

बॉलीवूडच्या 'या' कलाकारांना खऱ्या आयुष्यात करावा लागला हेअर ट्रान्सप्लान्टचा सामना? फोटो होतायत व्हायरल

हृतिक रोशनचा असा व्हिडिओ शेअर केला जो पाहून सगळेच हैराण झाले.

Oct 16, 2022, 08:21 PM IST

Sanjay Datt च्या नावाचं सिंदूर लावतात रेखा? नक्की काय आहे प्रकरण

अमिताभ बच्चन, राज बब्बर नाही  तर, संजय दत्तच्या नावाचं सिंदूर लावतात रेखा? आज सर्वकाही असूनही राहतात एकट्या 

 

Oct 10, 2022, 09:35 AM IST

संजय दत्तने दिल्या Gandhi Jayantiच्या हटके शुभेच्छा; म्हणाला, बापूंनी...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 153 वी जयंती साजरी केली जात आहे

Oct 2, 2022, 02:15 PM IST

संजय दत्त आपल्या गाडीचा नंबर 4545 वरून 2999 असा करणार, हे आहे या मागचं कारण

बॉलिवूडमधील अनेक कलाकार ज्योतिष आणि अंकशास्त्रावर विश्वास ठेवतात. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असला तरी ही बाब वारंवार अधोरेखित झाली आहे.

Aug 30, 2022, 07:30 PM IST

कर्ज फेडण्यासाठी आईने प्रसिद्ध अभिनेत्रीला करायला लावलं 'असं' काम?

दोन अपयशी लग्नांनंतर तिसऱ्या पतीपासून अभिनेत्रीचा जन्म, परिस्थिती सुधारण्यासाठी आईच करायला सांगायची असं काम?

 

Aug 2, 2022, 02:27 PM IST

संजय दत्तनं का झाडली मोलकरणीवर गोळी

संजय दत्तनं नुकताच त्याचा 63 वा वाढदिवस साजरा केला. 

Jul 30, 2022, 03:58 PM IST

बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त कोट्यवधीचा मालक,संपत्तीचा आकडा एकूण थक्क व्हाल

वर्षभरात दोन चित्रपट, मुंबईत प्रॉपर्टी, लक्झरी कार...इतक्या कोटीच्या संपत्तीचा मालक आहे संजय दत्त?

Jul 29, 2022, 11:39 AM IST

Sara Tendulkar आणि Arjun बनले 'मुन्नाभाई आणि सर्किट'

इंटरनेट सेन्सेशन असलेली सारा तेंडूलकर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. 

Jul 22, 2022, 01:21 PM IST

Sanjay Dutt च्या लेकीच्या अंगावर 'त्या' जखमा कसल्या, सावत्र आई म्हणाली..

संजूबाबाच्या लेकीनं त्या जखमांबद्दल लिहिली भावुक पोस्ट, त्यातून तिने कसं सावरलं पाहा काय म्हणाली...

 

Jul 19, 2022, 10:06 AM IST