संजय दत्तच्या फॅन्सना उत्सुकता

संजय दत्तच्या आगामी चित्रपटांची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. छाया - इंडिया.कॉम

मेंदी कलरचा कुर्ता

संजय दत्त यावेळी मेंदी कलरच्या कुर्त्यामध्ये दिसला. त्याचसह त्याचे अंगरक्षक दिसले.

लेटेस्ट फोटो

संजय दत्तचे लेटेस्ट व्हायरल झालेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

संजय दत्त मुंबई एअरपोर्टवर स्पॉट

सध्या संजय दत्त मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला आहे. त्यामुळे त्याचा स्वॅग पाहून त्याच्या ढासू लुकचे सर्वांनीच कौतुक केले आहे.

आता संजय दत्त एकदम ओके

या बातमीनंतर त्याचे चाहते चिंतेत होते. परंतु आता संजय दत्त एकदम ओके असून त्यानं त्याच्या रूटीन कामांनाही सुरूवात केली आहे.

शूटिंगच्या वेळी जखमी

काही दिवसांपुर्वी याच चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी अभिनेता संजय दत्त जखमी झाल्याचे वृत्त कळले होते.

'केडी' या चित्रपटाचे शूटिंग

अभिनेता संजय दत्त सध्या आपल्या 'केडी' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे सध्या त्याचीच चर्चा आहे.

VIEW ALL

Read Next Story