sanjay dutt

कलंक': २१ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार संजय-माधुरीची जोडी

बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि आलिया भट्ट पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघेही पुन्हा करण जोहरच्या सिनेमात दिसणार आहे. 

Apr 18, 2018, 10:50 AM IST

आशुतोष गोवारीकर घेऊन येत आहेत पानिपत...

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर एक नवीन ऐतिहासिक सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Mar 14, 2018, 12:41 PM IST

मृत्यूपूर्वी तिने संजुबाबाच्या नावे केली कोट्यवधी रूपयांची प्रॉपर्टी

दरम्यान, अभिनेता संजय दत्तचे वकील सुभाष जाधव यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधीत संपत्तीतील काहीही आपणास नको आहे. 

Mar 7, 2018, 01:29 PM IST

या अभिनेत्यासोबत काम करायला घाबरायची श्रीदेवी

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईमध्ये निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बरीच कारणं पुढे आली.

Feb 28, 2018, 04:34 PM IST

संजय दत्तसाठी दारू ही माऊथ वॉशप्रमाणे - महेश भट्ट

 महेश भट्ट यांनी यावेळी संजय दत्तचे उदाहरण देत म्हटले, संजय दत्त दारूच्या खूपच आहारी गेला होता. दारू ही त्याच्यासाठी माऊथवॉशप्रमाणे होती. 

Jan 8, 2018, 01:59 PM IST

संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटाची रिलिज डेट बदलली ?

 'पिके'. थ्री ईडियट्स' यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता राजकुमार हिरानींच्या आगामी चित्रपटाची अनेकांमध्ये उत्सुकता  आहे. संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार यांनी केले आहे.  

Jan 6, 2018, 08:29 AM IST

संजयनं घेतली मुलीची भेट, पत्नी मान्यतानं शेअर केला फॅमिली फोटो

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह आहे.

Jan 2, 2018, 09:53 AM IST

रणबीर कपूरचे व्हायरल होणारे हे फोटो जणू संजय दत्तचा कार्बन कॉपी लूकच !

बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय रणबीर कपूर 'संजय दत्त' च्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी सज्ज होत आहे. 

Nov 26, 2017, 10:12 AM IST

संजय दत्तने पहिल्यांदा केलं 'फॅमिली फोटो शूट'

संजय दत्तने पहिल्यांदा आपल्या ट्विन्ससोबत फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट त्याने मॅगझिनसाठी केलं आहे. संजय दत्तने या फोटोशूटमधून आपण एक उत्तम बाप असल्याचं दाखवून दिलं आहे. 

Nov 13, 2017, 08:17 PM IST

अभिनेता संजय दत्त अडचणीत, न्यायालयाने पाठवलं समन्स

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त पून्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Oct 26, 2017, 09:21 PM IST

इंटरनेटवर व्हायरल होतायत संजय दत्तच्या मुलीचे फोटो

सारा अली खान आणि जान्हवी कपूरनंतर आता आणखी एक स्टार किड चर्चेत आलेय. ही दुसरी तिसरी कोणी नसून संजय दत्तची मुलगी त्रिशाला आहे. खरंतरं, त्रिशाला अनेकदा आपल्या फोटोंवरुन चर्चेत असते. 

Oct 21, 2017, 03:50 PM IST

.. म्हणून संजय दत्तने 'द गुड महाराजा'ला दिला नकार

अभिनेता संजय दत्त 'भूमि' या चित्रपटातून पुन्हा हिंदी सिनेसृष्टीत आला.

Oct 17, 2017, 12:08 PM IST

हे असणार संजय दत्तच्या बायोपिकचे नाव?

संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

Oct 7, 2017, 01:21 PM IST

माझे गुण माझ्या मुलांनी घेऊ नयेत-संजय दत्त

'इंडिया टुडे'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मुलांनी आपले गुण घेऊ नयेत, असं मत अभिनेता संजय दत्तने व्यक्त केलं आहे.

Sep 17, 2017, 10:55 PM IST