sangali news today

सांगलीत अघोरी प्रकार! अंधश्रद्धेतून जिवंत बोकड झाडाला उलटे टांगले; आठवड्याभरात...

Sangali News Today: सांगली जिल्ह्यातील कवलापूर या गावामध्ये  एका लिंबाच्या झाडाला मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या दर्श सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणीतरी अंधश्रद्धेतून एक जिवंत बोकड लटकवाल्याचा प्रकार समोर आला होता. 

 

Apr 15, 2024, 11:32 AM IST

शाळेत पालकांना पाहताक्षणी तिनं दुसऱ्या मजल्यावरून घेतली उडी, आता आई-वडिलांना एकच प्रश्न!

Sangali Crime News Today: सांगलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. पालकांच्यासमोरच शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरुन अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. 

 

Jan 3, 2024, 11:55 AM IST

सांगलीत अघोरी प्रकार, घोड्यांचे गुप्तांग तारांनी शिवले, कारण ऐकून अंगावर काटा येईल

Sangli Crime: घोड्यांच्याबाबतीत सांगलीमध्ये अघोरी प्रकार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Aug 24, 2023, 11:34 AM IST