samsaptak yoga in kundli

Samsaptak Yog: मार्च महिन्यात बनणार समसप्तक राजयोग; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

Rajyog 2024: सध्या गुरू ग्रह मेष राशीत आहे. याशिवाय शुक्राने तूळ राशीत प्रवेश केला आहे. सध्याच्या परिस्थितीत हे दोन ग्रह एकमेकांसमोर आले आहेत. शुक्र आणि गुरू समोरासमोर आल्याने समसप्तक राजयोग तयार होणार आहे. 

Feb 7, 2024, 06:05 PM IST

Samsaptak yog : समसप्तक योगाने वाढवणार डोकेदुखी; 'या' राशींच्या व्यक्तींचं होणार मोठं नुकसान

 Samsaptak yog 2023: समसप्तक राजयोग हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील दुर्मिळ योगांपैकी एक मानला जातो. हा योग अत्यंत नकारात्मक प्रभाव देखील निर्माण करू शकतो. या योगावेळी काही राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. 

Aug 16, 2023, 08:04 PM IST