samruddhi mahamarga

शनिवार ठरला घातवार! समृद्धीसह दिवसभरात 5 अपघात, एकूण 30 जणांचा मृत्यू तर शाळकरी विद्यार्थ्यांसह 34 जखमी

शनिवार हा घातवार ठरला आहे. दिवसभरात राज्यात पाच अपघात झाले. समृद्धी महागामार्गावरच्या अपघातात एकूण 25 जणांचा मृत्यू झाला. तर नागपूरमध्ये स्कूल बस उलटून शाळकरी विद्यार्थी जखमी झालेत. पनवेलमध्ये दोन सख्ख्या भावांचा दुर्देव अंत झाला.

Jul 1, 2023, 02:27 PM IST

अपघातात आई गमवाली, माकडाच्या पिल्लाने टेडीबियरमध्ये शोधली आई... वाचून तुमचेही डोळे पाणावतील

वर्धामधल्या या हृदयद्रावक प्रसंगाने तुमचेही डोळे पाणावतील. अपघातात आई गमावलेल्या माकडाच्या पिल्लाने टेडी बियरमध्ये आई शोधलीय. टेडी बियरच्या अंगाखांद्यावर खेळत हे पिल्लू तिचं दुधही पितं.

May 27, 2023, 05:42 PM IST

Eknath Shinde म्हणतात, "...तेव्हा मी सलग 3 दिवस एकही मिनिट झोपलो नाही"

CM Eknath Shinde: माझ्याभोवती असलेली गर्दी हेच माझं टॉनिक आहे. लोकांची गर्दी हीच माझी उर्जा असल्याचं शिंदे यांनी यावेळी म्हटलंय.

Jan 29, 2023, 12:41 AM IST

समृद्धीचा रिअॅलिटी चेक : शेती देताना बळीराज्याच्या मनात काय सुरू असतं?

समृद्धी महामार्गासाठी सरकारकडून मिळत असलेला पाच पट मोबदला कुणाला नकोय ? 

Feb 28, 2018, 07:40 PM IST