Mumbai Crime: इंजेक्शन देऊन बोटं तोडायचा आणि...; बोगस मेडिकल रिपोर्ट बनणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Mumbai Crime: या सर्व लोकांनी डोमेन ज्ञानाचा वापर त्यांच्या ग्राहकांना तात्पुरती दुखापत करण्यासाठी केल्याचं समोर आलं. यामुळे मेडिकल सर्टिपिकेट मिळवणारे लोक त्यांच्या शत्रूंविरुद्ध एफआयआर दाखल करून त्यांना फसवू शकतील.
Jan 31, 2024, 07:17 AM IST