samantha ruth prabhu temple

हे खरंय! 'या' गावात समंथा लोकांसाठी 'प्रभू'; आता मंदिरातच होणार तिची पूजा

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पुष्पा' या सिनेमात 'उ अंतावा' हे आयटम साँन्ग करुन तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावरही अभिनेत्री सक्रिय असते.

Apr 27, 2023, 02:52 PM IST