samantha ruth prabhu new movie

चर्चा तर होणारच! 3 मिनिटांच्या गाण्यासाठी 'ही' दाक्षिणात्त्य अभिनेत्री घेतेय 5 कोटींचं मानधन

Samantha Ruth Prabhu Highest Paid Actress: समांथा रूथ प्रभु ही अभिनेत्री सध्या चांगलीच लोकप्रिय झाली आहे. तिच्या आयटम नंबरची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हा आयटम नंबर म्हणजे 'पुष्पा' या चित्रपटातील 'उं अंतवा' हे गाणं. या गाण्यासाठी तिनं घेतलेल्या मानधनाची चांगलीच चर्चा आहे. 

Jul 18, 2023, 02:16 PM IST

Samantha ला अशा परिस्थितीत पाहून चाहत्यांना बसला धक्का!

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं तिच्या सोशल मीडियावरून शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोंपैकी एका फोटोत समांथाला रुग्णालयात पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्काबसला आहे तर तिच्या चाहत्यांची चिंता देखील वाढली आहे. 

Apr 27, 2023, 05:41 PM IST