salman khans

'टायगर 3' सिनेमा रिलीज होताच ब्रेक केले हे ८ मोठे रेकॉर्ड

'टायगर 3' मधून सलमान खान पुन्हा एकदा पडद्यावर परतला आहे. बऱ्याच मोठ्या गॅप नंतर दिवाळीच्या मुहूर्तावर त्याचा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. टायगर 3 ने पहिल्याच दिवशी 44 कोटींची कमाई केली आहे. सलमान खान आणि कतरिना कैफच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी सनी देओलच्या गदर 2 ला मागे टाकलं होतं, पण दुसऱ्या दिवशी भाईजानचा टायगर 3 गदर 2 च्या मागे पडला. 

Nov 14, 2023, 02:15 PM IST

सलमानच्या Fans साठी वाईट बातमी; पाहा आता भाईजान काय करणार?

सलमानही यापासून वेगळा राहू शकलेला नाही.

Dec 17, 2021, 01:09 PM IST

VIDEO : .....अशी किमया करत साकारला सलमानचा 'भारत'

'भारत'साठी काहीपण..... 

May 22, 2019, 10:15 AM IST

Tiger Zinda Hai या सिनेमाने सलमानला बनवले 100 करोडचा हिरो

बॉलिवूडमध्ये खान यांची वेगळीच चलती असते. या तिघांच्या सिनेमांनी वेगवेगळे रेकॉर्ड रचले आहेत. 

Dec 26, 2017, 12:48 PM IST

बॉक्स ऑफिसवर 'टायगर जिंदा है'ची धमाल

सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर टायगर जिंदा है हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा हिट ठरतोय.

Dec 24, 2017, 05:14 PM IST

जेव्हा कॅटरिना कैफही सलमान खानची नक्कल करते....

'एक था टायगर' या चित्रपटाचा सिक्वेल 'टायगर जिंदा है' हा लवकराच रसिकांच्या  भेटीला येणार आहे.

Nov 18, 2017, 12:23 PM IST

संजय दत्तला जेलमध्ये पाठविणाऱ्या वकिलाने केली सलमानच्या वकिलांची प्रशंसा

 ज्या व्यक्तीने बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला जेलमध्ये पाठविले, दहशतवादी अजमल कसाब याला फाशी मिळवून दिली, गुलशन कुमार हत्याकांडात अनेक खुलासे केले त्या वकीलाने सलमान खानला जामीन मिळवून देण्याबद्दल त्याच्या वकिलांची प्रशंसा केली आहे. 

May 7, 2015, 02:45 PM IST

पाकिस्तानलाही बसणार सलमानची 'किक'...

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला सलमान खानचा ‘किक’ हा सिनेमा पाकिस्तानमध्येही प्रदर्शित झालाय. पहिल्याच आठवड्यात हा सिनेमा आत्तापर्यंतचे बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत आहे. 

Jul 29, 2014, 08:07 AM IST